Jitendra Awhad आले, कार्यकर्ता भडकला... सर्वांसमोर भलताच प्रकार घडला | Yunus Shaikh | AM3

Описание к видео Jitendra Awhad आले, कार्यकर्ता भडकला... सर्वांसमोर भलताच प्रकार घडला | Yunus Shaikh | AM3

Yunus Shaikh vs Jitendra Awhad निवडणुकीत कोण कधी नाराज होईल आणि नेत्याला काय बोलेल याचा नेम नाही, त्याचंच हे उहाहरण कार्यअहवालात फोटो आणि नाव नसल्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्याने थेट आव्हाडांसमोरच शिव्या हासडत राडा घातला... आव्हाड यांचा जवळचा कार्यकर्ता असलेले यूनूस शेख यांचं नाव आणि फोटो या कार्यआहवालावर नव्हते. त्यावर यूनूस शेख हे आव्हाडांवर नाराज झाले आणि त्यांनी अहवालावर असलेल्या फोटो आणि नावावर आक्षेप घेतला. आव्हाडांनी आपलं चुकलं असं सांगून समजावण्याचा प्रयत्नही केला. | AM3

#jitendraawhad #vidhansabhaelection2024 #maharashtranews #marathinews #lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ►   / lokmat  
Follow Us on Twitter ►  / milokmat  
Instagram ►  / milokmat  

Комментарии

Информация по комментариям в разработке