साजूक तुपातील पांढरेशुभ्र रवा लाडू आणि बेसन लाडू काही टिप्स सोबत

Описание к видео साजूक तुपातील पांढरेशुभ्र रवा लाडू आणि बेसन लाडू काही टिप्स सोबत

रवा लाडू. बारीक रवा अडीच वाटी, दोन वाटी पिठीसाखर, दीड वाटी साजूक तूप, एक चिमूट मीठ, एक चिमूट वेलची पूड. बेसन लाडू. दोन वाटी बेसन पीठ, दोन वाटी पिठीसाखर ( आवडीनुसार घेऊ शकता ), अर्धी वाटी साजूक तूप, एक चिमूट मीठ, एक चिमूट वेलची पूड

Комментарии

Информация по комментариям в разработке