Manoj Jarange Patil यांचे पाय वर केले, मध्यरात्री उपचार, कुणाचा फोन आला? सगळा ड्रामा जसाच्या तसा

Описание к видео Manoj Jarange Patil यांचे पाय वर केले, मध्यरात्री उपचार, कुणाचा फोन आला? सगळा ड्रामा जसाच्या तसा

#manojjarangepatil #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
मनोज जरांगे पाटलांचे सहकारी पांडुरंग तारख पहिल्यांदाच संतापले, पोलिसाचा फोन घेत काय केलं?जालन्याच्या वडीगोद्री गावात मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने आलेत. आंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. याच ठिकाणी अंतरवाली सराटीची वेश असल्याकारणाने पोलिसांनी बंदोबस्त लावत नाकाबंदी केलीय. या दरम्यान आज काही वेळापूर्वी ओबीसी आंदोलक आणि मराठा आंदोलक आमनेसामने आले होते. यावेळी ओबीसी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रोष व्यक्त केलाय. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही आंदोलकांना समजूत घालत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке