Balasaheb Desai यांनी Ranjeet Desai यांची Shriman Yogi कादंबरी डोक्यावर घेऊन मिरवणूक काढली Bol Bhidu

Описание к видео Balasaheb Desai यांनी Ranjeet Desai यांची Shriman Yogi कादंबरी डोक्यावर घेऊन मिरवणूक काढली Bol Bhidu

#BolBhidu #ShrimanYogi #BalasahebDesai

महाराष्ट्राचं राजकारण जरी इरसाल म्हणून ओळखलं जात असलं तरी इथले पुढारी, साहित्य कला आणि संस्कृतीचे रसिक मानले जातात. अगदी पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या पासून ते विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्यापर्यंत ही परंपरा चालत आलेली आहे. याच परंपरेचा भाग होते कराडचे बाळासाहेब देसाई. बाळासाहेब देसाई यांचे आचार्य अत्रे, वि.स.खांडेकर अशा अनेक दिग्गज लेखकांशी मैत्रीचे संबंध होते. मात्र त्यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जायचे स्वामीकार रणजित देसाई. आणि बाळासाहेब देसाई यांनी सांगितलं म्हणून रणजित देसाई यांनी श्रीमान योगी ही कादंबरी लिहिली त्याचाच हा किस्सा.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке