मंत्री Chandrakant Patil यांची मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची घोषणा, याचा फायदा कोणाला होणार ?

Описание к видео मंत्री Chandrakant Patil यांची मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची घोषणा, याचा फायदा कोणाला होणार ?

#BolBhidu #GirlsFreeEducation #ChandrakantPatilEducationUpdate

ज्या कुटुंबाच उत्पन्न आठ लाखांहून कमी आहे, अशा मुलींना येत्या जुनपासून मोफत उच्च शिक्षण देणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अलिकडेच केलीये. यामध्ये मेडीकल, इंजिनिअरिंगसह तब्बल ८०० पेक्षा जास्त अभ्यासक्रमांचा समावेश असणारे. जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विविध नवीन इमारतींच्या उद्घाटनाचा कार्यक्रम चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित पार पडला यावेळी चंद्रकांत दादांनी ही मोठी घोषणा केलीये.

राज्यातील मुलींना उच्चशिक्षण घेण्यात येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केल्याचं पाहायला मिळतंय. पण चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केलेला सरकारचा निर्णय नेमका काय आहे ? नेमका याचा फायदा कोणत्या तरूणींना घेता येणारे, यासाठी अटी काय असणारेत ? थोडक्याच चंद्रकांत पाटलांनी घोषणा केलेल्या निर्णयाची सविस्तर माहिती या व्हिडीओतून जाणून घेवूयात.



चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке