अतिक्रमण केलेल्या ग्रामपंचायत सदस्याचे सदस्य पद कसे रद्द करावे?

Описание к видео अतिक्रमण केलेल्या ग्रामपंचायत सदस्याचे सदस्य पद कसे रद्द करावे?

अतिक्रमण केलेल्या ग्रामपंचायत सदस्याचे सदस्य पद कसे रद्द करावे? याबाबत च्या संपूर्ण तरतुदी व प्रक्रिया #encroachment#Atikraman#Grampanchyat..
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 14 (१)(ज ३) प्रमाणे शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद आहे.. जनाबाई विरुद्ध ॲडिशनल कमिशनर केस 2018 ची सुप्रीम कोर्टातील केस अतिक्रमणाच्या मुद्द्यावरील महत्त्वपूर्ण केस मानली जाते... ग्रामपंचायत सदस्याचे पूर्वज अथवाकुटुंबातील व्यक्ती यांनी अतिक्रमण केलेले असेल तरीदेखील सदस्याचे सदस्यत्व रद्द करता येते... ही शासकीय जागेवरील अतिक्रमण केले म्हणून सदस्य अपात्र करण्याची जी कायदेशीर तरतूद आहे त्याप्रमाणे गावातील ग्रामस्थ जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण दाखल करू शकतो.. सदर प्रकरण दाखल केल्यानंतर दोन्ही बाजू समजून घेऊन अतिक्रमणाबाबत कागदोपत्री असलेला पुरावा पाहून जिल्हाधिकारी त्या सदस्य अपात्र ठरवतात....
#grampanchyat#Atikraman#अतिक्रमण#ग्रामपंचायत सदस्य अतिक्रमण#encrochment#सरपंच_अतिक्रमण

Комментарии

Информация по комментариям в разработке