लक्ष्याचा मुलगा अभिनय बेर्डेची बायोग्राफी | Abhinay Berde | Laxmikant Berde & Priya Berde

Описание к видео लक्ष्याचा मुलगा अभिनय बेर्डेची बायोग्राफी | Abhinay Berde | Laxmikant Berde & Priya Berde

लक्ष्याचा मुलगा अभिनय बेर्डेची बायोग्राफी | Abhinay Berde | Laxmikant Berde & Priya Berde

#LaxmikantBerde #AbhinayBerde #TiSadhyaKayKarate #PriyaBerde

आज आम्ही तुम्हाला अशा कलाकाराबद्दल सांगणार आहोत ज्याने मराठी सिनेष्ट्ती स्टार किड्स म्हणून एन्ट्री केली. पण त्याने पहिल्या चित्रपटातून स्वताची वेगळी अशी ओळख निर्माण केली. हा अभिनेता आहे अभिनय बेर्डे.ज्यांनी मराठी सिनेसृष्ट्चा चेहरा मोहरा बदलला असे विनोदाचे बादशाह अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्राया बेर्डे यांचा मुलगा अबिनय बेर्डेचा जन्म ३ नोव्हेंबर १९९७ ला मुंबईत झाला.जेव्हा तो ७ वर्षाचा होता तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले. सतीश राजवाडे दिग्दर्शित ती सध्या काय करते मध्ये तो झळकला. हा सिनेमा हीट ठरला,मात्र त्यानंतर आलेले अशी ही आशिकी आणि रंपाट हे चित्रपट बॉक्स ऑफीसवर फारशी कमाल दाखवू शकलेले नाहीत. लवकरच तो अजून काही नव्या प्रोजेक्टमधून समोर येतोय. अल्ट्रा मराठीकडून त्याला त्याच्या वाटचीलीसाठी शुभेच्छा .

Комментарии

Информация по комментариям в разработке