ऊस पिकातील बेस्ट तणनाशक। us tannashak ।Tynzer ।भारत कृषी सेवा 🎋🇮🇳

Описание к видео ऊस पिकातील बेस्ट तणनाशक। us tannashak ।Tynzer ।भारत कृषी सेवा 🎋🇮🇳

ऊस पिकातील उत्तम तणनाशक म्हणजेच Tynzer.
प्रमाण - ३० मिली प्रति १५० लिटर पाण्यासाठी.
भारत कृषी सेवा शेतकऱ्यांसाठी विविध सेवा पुरवत आहे.त्यामध्ये अनुभवी कृषी डॉक्टरांचा सल्ला,बाजारभाव, आपल्या पिकांना लागणारी खते -औषधांची घरपोच डिलिव्हरी, उपग्रहाद्वारे शेत पाहणी ,हवामानाचा अचूक अंदाज आणि बरच काही... भारत कृषी सेवेच्या मार्गदर्शनाखाली हजारो शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नात वाढ केली असून आपला उत्पादन खर्च निम्म्याने कमी केला आहे.
तरी आपण देखील भारत कृषी सेवेशी जोडले जा. आणि बना स्मार्ट शेतकरी..
https://play.google.com/store/apps/de...

Комментарии

Информация по комментариям в разработке