शेअर मार्केटमधील अभ्यासपूर्वक गुंतवणूक | Dr. Pravin Mokashi | Business Jatra 2023

Описание к видео शेअर मार्केटमधील अभ्यासपूर्वक गुंतवणूक | Dr. Pravin Mokashi | Business Jatra 2023

नमस्कार !!
मित्रांनो, लोकांचे उत्पादन वाढले की गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय शोधण्यास सुरुवात होते. काहीजण सोनं खरेदी करत गुंतवणूक करतात, तर काहीजण बँकेत एफडी करतात. तर अनेकजण म्युचल फंड किंवा शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवतात. शेअर बाजार म्हटलं तर चढउतार आलाच. त्यामुळेच येथे गुंतवणूक करण्याआधी बऱ्याच गोष्टींचा बारकाईने विचार करून मगच गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपली गुंतवणूक सुरक्षित राहते आणि आपल्याला भविष्यामध्ये चांगला नफा कमावून देते. तर मग आपणही कश्याप्रकारे शास्त्रशुद्ध पद्धतीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करू शकतो आणि ते करण्याचा योग्य मार्ग कोणता यासंदर्भात, वित्तीय बाजारांच्या तांत्रिक विश्लेषणामध्ये पीएच.डी. करणारे भारतातील एकमेव व्यक्ती, डॉ. प्रवीण मोकाशी सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.

परिसंवाद मार्गदर्शक :-

Dr. Pravin Mokashi - Founder at Sigma-Line Trading & Investing

तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा आणि विडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि आमच्या युट्युब चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद...

🔴 BUSINESS JATRA 2022 🔴

1)Idea To IPO पर्यंतचा प्रवास:    • Deepak Ghaisas - Idea To IPO पर्यंतचा...  
2)व्यवसायामध्ये सर्वोत्तम TEAM चे महत्व -    • व्यवसायामध्ये सर्वोत्तम TEAM चे महत्व...  
3)विदेशातील Business च्या संधी -    • विदेशातील Business च्या संधी | Busine...  
4)व्यवसाय आणि शारिरीक स्वास्थ -    • व्यवसाय आणि शारिरीक स्वास्थ | Busines...  
5)उद्योगातील आर्थिक व्यवस्थापन :    • उद्योगातील आर्थिक व्यवस्थापन | Busine...  
6)सोशल मीडिया वापरून BUSINESS कसा वाढवावा :    • सोशल मीडिया वापरून  BUSINESS कसा वाढव...  


🌎 Our Website: https://lakshyavedh.com/
📷 Instagram:   / lakshyavedh  
📘 Facebook:   / lakshyavedhinstitute  
📞 Call 9969204585
📱 WhatsApp: https://wa.link/vujp4k
📧 Email: [email protected]


🎯 लक्ष्यवेध इन्स्टिटयूट : अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवनासाठी, महाराष्ट्रीय उद्योजकांचा दिपस्तंभ !!
लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशीप अँड एक्सलन्स ही संस्था वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रात वर्ष २००८ पासून कार्यरत आहे. आजपर्यंत सुमारे ३ लाखांहून अधिक प्रशिक्षणार्थीना लक्ष्यवेध इन्स्टिटयूटच्या विविध प्रशिक्षणक्रम आणि जाहीर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपल्या जीवनामध्ये अमुलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे. लक्ष्यवेध इन्स्टिटयूट च्या विविध प्रशिक्षणक्रम, उपक्रम आणि मार्गदर्शनाचा फायदा महाराष्ट्रातील अनेक उद्योजकांना, प्रोफेशनल्स व्यक्तींना, स्वयंरोजगारकर्ते आणि विद्यार्थ्यांना झाला आहे.

📌अतुल राजोळी:
अतुल राजोळी उद्योजक, बेस्ट सेलिंग लेखक, लीडरशिप कोच, महाराष्ट्रातील आघाडीचे जीवन व व्यवसाय स्ट्रॅटेजिस्ट आहेत. वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था, लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचे ते संस्थापक आहेत. संघटनात्मक नेतृत्व, व्यवसाय धोरण आणि वैयक्तिक उत्कृष्टता या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती. ते वर्ष २००८ पासुन महाराष्ट्रभरातील हजारो उद्योजकांसाठी कोच आणि ट्रेनर म्हणून कार्य करत आहेत.

#atulrajoli #lakshyavedh #sharemarket #marathiudyojak #motivation #marathibusiness #marathientrepreneurs #business #miudyojak #marathimotivation

Комментарии

Информация по комментариям в разработке