राणीची बाग भायखला | ranichi baug in mumbai complete guide 2023 | byculla zoo mumbai

Описание к видео राणीची बाग भायखला | ranichi baug in mumbai complete guide 2023 | byculla zoo mumbai

राणीची बाग भायखला | ranichi baug in mumbai complete guide 2023 | byculla zoo mumbai



नमस्कार मंडळी

या व्हिडिओ मधे आपण भायखळा येथील ( वीर जिजाबाई उद्यान तथा राणीची बाग) ही मुंबई मधील सर्वांत जुनी आणि मोठी बाग आहे. ही बाग सुमारे ५३ एकर परसरात आहे. राणीची बागेत मित्रांनो आपल्याला विविध प्रकारचे झाडे, झुडुपे आहेत.

राणीबबागेत आपल्याला हत्ती | वाघ | पान गेंडा | सांबर | चितळ | माकड | तरस | बिबट्या | अस्वल | मगर | असे प्राणी बघायला मिळतात सोबतच इकडे पेंग्विन | विविध जातीचे पोपट | हंस | बगळा | सारस असे अनेक पक्षी बघायला मिळतात.

प्रवेश शुल्क...
२५ लहान मुले १३ वर्षां खालील
५० रुपये प्रत्येकी
१०० रुपये परिवार ( आईवडिल. दोन लहान मुले)

वेळ:
सोमवार ते रविवार (सकाळी 9 ते संध्याकाळी 5)
पार्क बुधवारी बंद असतो

पत्ता : जिजामाता पार्क . डॉ. आंबेडकर रोड . भाईखला पूर्व. मुंबई 400027.


yogesh savarkar vlogs
yogesh savarkar vlogs new video
yogesh savarkar
youtube video
trending
trend
like
shere
subscribe
video
viral
ranichi baug in mumbai 2023
ranichi baug mumbai
ranichi baug
राणी बाग
राणी बाग मुंबई
byculla zoo mumbai
byculla zoo
byculla zoo mumbai kase jayche


तुम्हाला ही व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या

#ranibaug #baykulla #tiger
#yogeshsavarkarvlogs #marathi #youtube #like #shere #trending

Комментарии

Информация по комментариям в разработке