जामनेर मतदारसंघात गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे सामना रंगणार! | Bakharlive

Описание к видео जामनेर मतदारसंघात गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे सामना रंगणार! | Bakharlive

जामनेर मतदारसंघात गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे सामना रंगणार!

जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याची तयारी शरद पवार करत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे मविआची मोठी फळी खोडपे यांना हरवण्यासाठी उभे राहिलेले दिसून येते. यासोबतच मंत्री गिरीश महाजन यांच्या बाजूने स्वतः देवेंद्र फडणवीस ताकत लावताना दिसून येत आहेत. त्यामुळे मतदारसंघात नेमकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

#maharashtrapolitics #election2024 #maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #mahayuti #mahavikasaghadi #maharashtra #bjp #congress


Subscribe Now: https://rb.gy/t8tkdo Stay Updated! 🔔

Follow us to stay updated:

► Like us on Facebook:   / bakharlive  
► Follow us on Twitter:   / bakharlive  
► Follow us on Instagram:   / bakharlive1  

Комментарии

Информация по комментариям в разработке