पत्रिकेत 'कालसर्प योग' असलेला माणूस संकटात सापडतो का? पहा संपूर्ण व्हिडीओ.

Описание к видео पत्रिकेत 'कालसर्प योग' असलेला माणूस संकटात सापडतो का? पहा संपूर्ण व्हिडीओ.

कालसर्प योगाविषयी समज-गैरसमज, प्राचीन ग्रंथांत उल्लेख इत्यादी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये.

Time stamp
00:00 - Start video

00.37 कालसर्पयोग : समज-गैरसमज

02.24 प्राचीन ग्रंथांत उल्लेख

02.52
- राहू आणि केतू या दोन ग्रहांच्या मध्ये सर्व ग्रह पडल्यास त्याला 'कालसर्प योग' म्हणतात. हा 'दरिद्रयोग' असतो.
- या योगावर जन्मलेल्यांचे आयुष्य कष्टप्रद असते.
03.50 - हा योग पूर्णपणे वाईट नसतो.
- अनेक यशस्वी लोकांचा जन्म या योगावर झालेला आहे.

04.35 कालसर्प योगाचे प्रकार :

अनंत
कुलिक
वासुकी
शंखपाल
महापद्म
तक्षक
कर्कोटक
शंखचूड
घातक
विषधर
शेषनाग

09.45 कालसर्प योगावरचे उपाय

- नागपंचमीचे व्रत करावे.
- चांदीच्या नागाचे पूजन करावे.

Комментарии

Информация по комментариям в разработке