Mr. गांधी | ये खुद ने नहीं, लोगों ने रखा हुआ नाम है| PART 1 | by saurabh jadhav

Описание к видео Mr. गांधी | ये खुद ने नहीं, लोगों ने रखा हुआ नाम है| PART 1 | by saurabh jadhav

मित्रांनो, आपण सर्व जण शाळेत गेलो आहोत आणि काही मुलं अजून जात सुद्धा असतील. आपण वर्गात जाऊन बसतो आणि असा कोणीतरी एक असतो जो वर्गाच्या आत शिरताच, मागच्या बाकावर बसलेले जे मुलं किंवा सर्वेच मुलं त्याला त्याच्या खऱ्या नावाने नाही तर त्यांच्या दिसण्यावरून त्याच्या राहणीमनावरून त्याला वेगळ्या कुठल्यातरी नावाने चिडवत असतात...
आपण खरंच कधी असा विचार करतो का ? की आपल चिडवणं त्या व्यक्तीला आवडत असेल की नाही. आपण कसलाच विचार न करता त्या व्यक्तीला चिडवत असतो, काहीहि बोलत असतो आणि तो सुद्धा बिंडोकासारखा सर्व काही सहन करत असतो...
एखाद्या व्यक्तीला तितकच चिडवावं जोपर्यंत त्याला आवडत आहे, पण मग त्याला आवडत आहे म्हणून आपण सारखं सारखंच चिडवायचं हा त्याचा अर्थ होत नाही...


ABOUT ME 👇

Hello guys this is saurabh jadhav vlogs
I Live In Mumbai

I Hope तुम्हाला आजचा vlog आवडला असेल...
hit like 😃

follow me on Instagram 👇
https://instagram.com/saurabhjadhav53...

Thank you so much for watching ☺️
&&&&&&&&&&&
SUBSCRIBE 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке