Laxman Hake On Manoj Jarange: ओबीसीतून आरक्षण मिळालं तरी मराठ्यांच्या घरावर सोन्याची कौल येणार नाहीत

Описание к видео Laxman Hake On Manoj Jarange: ओबीसीतून आरक्षण मिळालं तरी मराठ्यांच्या घरावर सोन्याची कौल येणार नाहीत

Laxman Hake On Manoj Jarange: ओबीसीतून आरक्षण मिळालं तरी मराठ्यांच्या घरावर सोन्याची कौल येणार नाहीत
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी हाकेंनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाष्य केले. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं तरी त्यांच्या घरावर सोन्याची कौल येणार नाहीत. मराठ्यांच्या प्रश्नांना ओबीसी जबाबदार कसे ? असा सवाल हाकेंनी यावेळी केला. तसेच शरद पवारांनी पुढे यावं आणि आरक्षण म्हणजे काय ? ते कोणाला दिलं जातं ? हे सांगावं असे आवाहन हाके यांनी केले.
#laxmanhake #manojjarangepatil #sharadpawar



My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |

#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews

KB 78 | AN 98

Комментарии

Информация по комментариям в разработке