महायुतीचा मुख्यमंत्री BJP चाच होणार?

Описание к видео महायुतीचा मुख्यमंत्री BJP चाच होणार?

#maharashtrapolitics #devendrafdnavis #sharadpawar #ajitpawar #eknathshinde #uddhavthackeray #mns #congress #nanapatole #vba #maharashtrapolitics #devendrafdnavis #sharadpawar #ajitpawar #eknathshinde #uddhavthackeray #mns #congress #nanapatole #vba

उमेदवारीचा अर्ज फॉर्म भरायची तारीख गेली तरी, जागावाटपाचं चित्र अजून स्पष्ट झालं नाही. जागावाटप व्यवस्थित, विना मतभेद कोणालाच, अगदी भाजपलाही जमलेलं नाहीये का? एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईकरेट चांगला असूनही इतक्या कमी जागांवर सेटल का झाले? हे जाणून घेतलंय राजकीय विश्लेषक आणि रणनितीकार अभिजीत ब्रह्मनाथकर यांच्याकडून.

Комментарии

Информация по комментариям в разработке