श्रीदत्त भावसुधारसस्तोत्रम् | Shree Datta BhavSudharas Stotram || Powerful Datta Guru Mantra

Описание к видео श्रीदत्त भावसुधारसस्तोत्रम् | Shree Datta BhavSudharas Stotram || Powerful Datta Guru Mantra

Title - Shree Datta BhavSudharas Stotram :
Singer - Shubhangi Joshi
Copyrights - Bhakti Vision Entertainment

श्रीदत्तभावसुधारसस्तोत्रम् हे एक अद्भुत प्रासादिक स्तोत्र आहे. याच्या नियमित पठाणाने श्री गुरुचरित्र पाठणाचे फळ आहे.

स्तोत्र हे भक्तिमार्गांतील एक प्रभावी साधन आहे.* विष्णुसहस्रनामांत भगवंताला स्तोत्रप्रिय असे म्हटले आहे. परमेश्वराला त्याची स्तुति आवडते. अशा स्तुतीने ईश्वरप्रसाद पावलेल्या गजेंद्र, पुष्पदंत आदि भक्तांची यादी मोठी आहे. श्रीदत्तभावसुधारस हे स्तोत्र हे श्रीमहाराजांच्या गरुडेश्वरांतील अंतिम चातुर्मासात प्रकट झालेले आहे. श्रीदत्तप्रभूंची श्रीमहाराजांनी पन्नास एक स्तोत्रे केली आहेत. त्यांतील विशेष प्रभावशाली स्तोत्रांत या स्तोत्राची गणना करावी लागेल. अतिशय सुलभ संस्कृत भाषेंत याची रचना आहे. भावानुरूप विविध वृत्तांच्या योजनेने हे गेय झालेले आहे. श्रीमहाराजांच्या भक्तिरसार्द्र अंतःकरणातून ह्याचा उद्गम असल्याने हे भक्तिरसाच्या अमृताने रसरसलेले आहे. ह्या स्तोत्राच्या केवळ आवर्तनांतून झंकारणाऱ्या नादलहरींतच पाठकाचे चित्त भावभक्तीच्या रसाने संपृक्त करण्याचे सामर्थ्य आहे. त्यांतच त्यांतील शब्दांचा आशय आकलन झाला तर ते चित्त तदाकार होईल यांत काय आश्चर्य? असे हे दत्तभक्तीच्या अमृतधारांची वृष्टी करणारे स्तोत्र असल्याने दत्तभावसुधारस हे नांव अन्वर्थक आहे हे वेगळे सांगायला नको..


Note -
तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता
या ईमेल आयडीवर [email protected] आम्ही त्याला Youtube वर प्रकाशित करू ..

🌸आमचा चॅनेल वरचे इतर खूप गाजलेली नॉनस्टॉप भक्तिगीते :-🌸

सकाळची भक्तिगीते । मनाला तृप्त करणारी मनमोहक मराठी भक्तिगीते
   • Видео  

10 प्रभात गीते | Prabhat Geete : Pahatechi Bhaktigeete
   • Видео  

सकाळचे श्लोक : Powerful Morning Prayers : श्लोक, स्तोत्र, नित्य पठण
   • Видео  

संध्याकाळचे श्लोक | नित्य पठण | Evening Prayers | Shubhank Karoti
   • संध्याकाळचे श्लोक | Sandhyakalche Shl...  

Devi Suktam | Ya Devi Sarva Bhuteshu
   • Devi Suktam | Ya Devi Sarva Bhuteshu ...  

श्री स्वामी समर्थांची गाणी | 10 Swami Samarth Bhaktigeete
   • Видео  

Durga Kavach | दुर्गा कवच | Devi Kavacham | With Lyrics
   • Durga Kavach | दुर्गा कवच | Devi Kava...  

अष्टविनायका तुझा महिमा कसा: नॉनस्टॉप गणेश भक्तिगीते
   • Видео  

पारंपारिक अभंगवाणी | Sanatanche Abhang
   • पारंपारिक अभंगवाणी | अभंग ऐकता मन ईश्...  

आई माझी मायेचा सागर.. सुमधुर आवाजात ऐका आई काय असते
   • Видео  

नाशवंत हा देह मानवा जाईल माती खाली | Nashwant Ha Deh Manava
   • नाशवंत हा देह मानवा जाईल माती खाली | ...  

विठ्ठल नामाची शाळा भरली - 10 भजन संगती पांडुरंग
   • विठ्ठल नामाची शाळा भरली - Top 10 भजन ...  

बाळू मामाची भाकणूक | Balumama Bhaknuk
   • बाळू मामाची भाकणूक | Balumama Bhaknuk  

१५ गाजलेली मराठी भक्तिगीते | खूप सुंदर अप्रतिम भक्तिगीतांचा संग्रह
   • Видео  

आपल्या आईबापाला तु दुखवू नको // अतिशय सुंदर मराठी गीत
   • जीवनाचा खरा अर्थ सांगणारी 8 मराठी गाण...  

आलो शरण तुला भगवंता : Nons Vitthal Bhaktigeete
   • Видео  

13 नॉनस्टॉप पांडुरंगाची भक्तिगीते : Maay Alandi Baap Pandhari
   • Видео  

Pahatechi Bhaktigeete | मराठी मनातील सुप्रसिध्द १२ पहाटेची भक्तीगीते
   • Видео  

फारच सुंदर खूप गाजलेली मराठी भक्तिगीते । नाम तुझे घेता देवा
   • Видео  

सकाळी मनाला प्रसन्न करणारी : 16 संपूर्ण आरती संग्रह
   • Видео  

अभंग तुकयाचे । संत तुकाराम महाराजांचे गाजलेली अभंग व विठ्ठल गीते।
   • अभंग तुकयाचे । संत तुकाराम महाराजांचे...  

Datta Digambara Ya Ho | 10 Dattatreya Marathi Bhaktigeete
   • Видео  

१३ गणेशाची भक्तिगीते - 13 Ganesh Bhaktigeete---
   • Видео  

Full Shri Manache Shlok | श्री मनाचे श्लोक | संपूर्ण ००१ ते २०५ ---
   • Shri Manache Shlok | Shubhangi Joshi ...  

10 Shiv Bhaktigeete - Mahadev Bhaktigeete ---
   • Видео  

Gajanan Maharaj Bavani | श्री गजानन महाराज बावन्नी
   • गजानन महाराज प्रकटदिन - Gajanan Mahar...  

15 Pahatechi Marathi Bhaktigeete
   • Видео  

विठ्ठलाची २० भक्तीगीते | 20 Vithhalachi Bhaktigeet
   • फ़ारच खूप सुंदर गाजलेली पहाटेच्या विठ...  

Swami Samarth Tarak Mantra
   • स्वामी समर्थ तारक मंत्र | Swami Samar...  

13 Marathi Gavalani | नटखट मराठी गवळणी संग्रह
   • 13 Nonstop Marathi Gavlani | Ghagar G...  

पहाटेची भक्तिगीते | 13 PAHATECHI BHAKTIGEETE
   • Видео  

Sampurna Kakad Aarti | संपूर्ण काकड आरती - सुप्रसिद्ध पहाट गाणी
   • Kakad Aarti | संपूर्ण काकड आरती - सुप...  

Swami Samrth Tarak Mantra
   • Видео  

Datta Bavani - Jagat Vandya Avdoot Digambar
   • सकाळी ज्या घरात श्री दत्तगुरूंचे हे म...  


LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE

Комментарии

Информация по комментариям в разработке