संत्राबागेमध्ये पहिल्याच वर्षी 6 पटीने उत्पन्न वाढ|मार्गदर्शक-गौरव तायवाडे|किसान कन्सल्टन्सी.मोर्शी

Описание к видео संत्राबागेमध्ये पहिल्याच वर्षी 6 पटीने उत्पन्न वाढ|मार्गदर्शक-गौरव तायवाडे|किसान कन्सल्टन्सी.मोर्शी

बागे मध्ये पहिली व्हिजिट 👨🏻‍🌾 झाली लगेच मी या बागेतील अडचणी बघितल्या 🕵️‍♂️
अडचणी समजताच या बागेचा चार्ट 👨🏻‍💻 बनवून रेडी केला आणि ट्रीटमेंट 🕵️‍♂️ चालू केली परंतु त्यांना मागील वर्षी नफा 😔 कमी झालेला असल्यामुळे त्यांची सुरवातीला खर्च 💷💷 करण्याची तयारी नव्हती.
तरीही यांनी खत नियोजन मी सांगितल्या प्रमाणे केले.

नंतर आपल्या संत्रा बागेमध्ये संपूर्ण झाडावर फूट (फुलधारणा) 🎄🎄🎄💐💐बघून त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट आणि खर्च करायचं ठरवलं कारण अशा प्रकारची फुलधारणा त्यांनी आपल्या बागेमध्ये पहिल्यांदा च बघितली होती.
त्यांनी पूर्ण विश्वास 🤝 ठेऊन नियोजन चालू ठेवले.
नंतर आपण इथे
कीड नियोजन 🦟🕷️
खत नियोजन 👨🏻‍🌾
सुष्मअन्नद्रव्य 🫧🫧
दुय्यम अन्नद्रव्य ❄️
जैविक खतांचे नियोजन 👨🏻‍🔬
जैविक जिवाणू चे नियोजन👨🏻‍🔬
पाण्याचे नियोजन 💧💧
आणि फवारणी याप्रकारचे नियोजन केले आणि त्यांनी सर्व कामे अगदी वेळेवर केली व आपली बाग 🌳🌳उत्कृष्ट रित्या फुलवली.

आज जवळपास
🍊💸 आज जवळपास
🍊💸 40 ते 45 लाख उत्पन्न या बागेतून मिळ"" मिळाले असते पण त्यांनी आधीच ऑगस्ट महिन्यामध्ये 25 लाख 51 हजार मध्ये विकला 💸🍊

बाग पण तंदरुस्त 🌳🌳 तयार झाली पुढला बहार घ्यायला सोपे झाले.

मार्गदर्शक
श्री.गौरव तायवाडे सर
(संत्रा पीक विशेषज्ञ)
पत्ता
महाराजा कॉम्प्लेक्स
पंजाबराव बँक च्या बाजूला
मेन रोड मोर्शी
ता.- मोर्शी
जिल्हा - अमरावती
Mo.No. - 7387122695
......................................

शेतकरी
श्री. नितीन रामेशपंत डाफे
मु.पो.- वरुड
ता.-वरुड
जिल्हा - अमरावती
Mo.no.- 9422155343

#santra #orange #india #santrapublication #santrapub #orangejuice #damageskin #dandruff #glowingskin #orangepeel #santrajuice #orangepeelpowder #naturalorange #santrachaalpowder

Комментарии

Информация по комментариям в разработке