चांगल्या सवयी | Mulanchya Changlya Savayi | Marathi Balgeet | गाणी | Lahan Mulanchi Gani | ChiuKau

Описание к видео चांगल्या सवयी | Mulanchya Changlya Savayi | Marathi Balgeet | गाणी | Lahan Mulanchi Gani | ChiuKau

चांगल्या सवयी | Mulanchya Changlya Savayi | Marathi Balgeet | मराठी गाणी | Lahan Mulanchi Gani | ChiuKau

सर्व आईबाबांना मनापासून वाटत असतं की आपल्या मुलांना लहानपणापासून चांगल्या सवयी लागाव्यात. सकाळी लवकर उठणे, उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी टूथब्रश करणे, दररोज आंघोळ करणे, नाश्ता करून शाळेत वेळेत जाणे. संध्याकाळी मित्र मैत्रिणींबरोबर खेळून झाल्यावर घरी येऊन हातपाय स्वच्छ धुवणे. गृहपाठ पूर्ण करणे, लवकर झोपी जाणे, अशा दैनंदिन सवयींचे महत्त्व लहान मुलांना हसतखेळत दाखवण्याचा प्रयत्न ह्या गाण्यातून करण्यात आलेला आहे.

हे गाणे चिऊ काऊ च्या ताई दादांनी खास लहान दोस्तांसाठी लिहिले आहे.

गीत : चिऊकाऊ मराठी
संगीत : Quincas Moreira


अश्याच नवनवीन मराठी बालगीतांसाठी जरूर Subscribe करा :)
Do follow us on Instagram also : @chiukau.marathi

Комментарии

Информация по комментариям в разработке