रिक्षाचालकाचा मुलगा झाला आय.ए.एस. अधिकारी अन्सार शेख

Описание к видео रिक्षाचालकाचा मुलगा झाला आय.ए.एस. अधिकारी अन्सार शेख

दर्जी फाऊंडेशन जळगांव येथे यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना
आय.ए.एस. अन्सार शेख कोणतीही प्रतिकूल परिस्थिती आपल्या ध्येयावर मात करू शकत नाही.
आपण ठरविले तर जगात सर्व काही साध्य आहे यासाठी प्रत्येकानी बघावयास योग्य व प्रेरणादायी
व्हिडीओ

Комментарии

Информация по комментариям в разработке