LIVE : Eknath Shinde यांची Balaji Kinikar यांच्यासाठी अंबरनाथहून सभा, भाषण सुरु

Описание к видео LIVE : Eknath Shinde यांची Balaji Kinikar यांच्यासाठी अंबरनाथहून सभा, भाषण सुरु

#EknathShinde #BalajiKinikar #Shivsena #Ambarnath
एकनाथ शिंदेंची अंबरनाथला सभा होत आहे. शिवसेनाकडून अंबरनाथात बालाजी किणीकर उमेदवार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या राज्यभर सभा सुरु आहे. उत्तर महाराष्ट्रातही त्यांच्या अनेक ठिकाणी सभा झाल्या. एकनाथ शिंदेंनी उमेदवारी विद्यमान आमदारांना दिली. विधानसभा निवडणूकीत शिंदे गटाचं काय होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке