परदेशात गेल्यानंतरचे पहिले काही महिने/असं करा नियोजन/सुरुवातीचा खर्च कीती? Marathi Vlog in Australia

Описание к видео परदेशात गेल्यानंतरचे पहिले काही महिने/असं करा नियोजन/सुरुवातीचा खर्च कीती? Marathi Vlog in Australia

परदेशात गेल्यानंतरचे पहिले काही महिने II असं करा नियोजन II सुरुवातीचा खर्च कीती? Marathi Vlog in Australia


Business query:[email protected]

नमस्कार मेंबर्स, आपण जेव्हा दुसऱ्या देशामधे वास्तव्यास जातो तेव्हा सुरुवातीचे काही दिवस हे योग्य माहिती घेतली नसेल तर फार कठीण जाऊ शकतात.त्यामुळे जर आपण किंवा आपल्या ओळखीचे कोणी परदेशात जाणार तर त्यांनी आमचा हा videoनक्की पहावा जेणेकरुन नविन देशात पहिल्या दोन महिन्यात काय करणं अपेक्षित असतं आणि त्याची तयारी कशी करायची याची आपल्याला कल्पना येईल.आम्ही आशा करते की हा video आपल्याला नक्की आवडला असेल. तेव्हा आमचे सर्व videos नक्की पहात रहा, share करा, like करा आणि subscribe ही करा आणि 🛎️ bell icon ला दाबायला विसरु नका तसेच comment करुन आमचं बळ नक्की वाढवा.

   • परदेशात जाण्याविषयी थोडसं..II Immigra...  


#MovingtoAbroad
#australia
#students
#movingabroad
#marathivlog
#australiamigration
#skilledmigration
#skilledmigrationaustralia
#australiaimmigration
#monthlyexpenses
#expenses
#career
#travellingtoaustralia
#marathifamilyvlog
#expenditure
#homesickness

your quiries:
planning before move to australia
total expenses for moving
first month after move to abroad
which thinngs we need to do before move to australia

धन्यवाद
दिपाली विशाल जाधव.

Комментарии

Информация по комментариям в разработке