पुस्तकांनी मला काय दिले? अनुभवकथन १ : प्रा. कल्पना बळवंत पाटील

Описание к видео पुस्तकांनी मला काय दिले? अनुभवकथन १ : प्रा. कल्पना बळवंत पाटील

मोहनराव पतंगराव पाटील महावि‌द्यालय, बोरगाव, ग्रंथालय विभाग अंतर्गत दि. १२ ऑगस्ट, ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती म्हणून साजरी केली जाते. तसेच १५ ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून ग्रंथालय विभागामार्फत ‘पुस्तकांनी मला काय दिले' हा एक उपक्रम राबविण्यात येत आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке