Suryakanta Patil यांच्यासोबतचं आणखी कोणते नेते भाजप सोडून Sharad Pawar यांच्याकडे येणार ?

Описание к видео Suryakanta Patil यांच्यासोबतचं आणखी कोणते नेते भाजप सोडून Sharad Pawar यांच्याकडे येणार ?

#BolBhidu #SuryakantaPatil #SharadPawar

२०१४ आणि २०१९ ला महाराष्ट्रात पक्षांतराची एक लाट आली होती. १५-२० वर्षे कॉंग्रेस राष्ट्रवादीमध्ये राजकारण करणारे अनेक ज्येष्ठ नेते आणि सोबतच तरूण पिढीही भाजपकडे आकर्षित झाली होती. आत्ताचा भाजप पाहिला तर कोअर भाजपपेक्षा बाहेरून आलेल्या नेत्यांचा भरणा जास्त आहे.पण लोकसभेच्या निकालानंतर भाजपमध्येही पक्षांतराचे वारे वाहायला लागलेत

विधानसभेच्या तोंडावर गेल्या १० वर्षांत कॉंग्रेस राष्ट्रवादीला सोडून भाजपात गेलेले नेते मविआमध्ये मुख्यत: शरद पवार गटात जातील अशा चर्चा आहे. कोण कोणते नेते आहेत, जे शरद पवार गटात निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश करतील? पाहुयात या व्हिडिओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке