Tapola Tourist Places | Budget Resorts in Tapola

Описание к видео Tapola Tourist Places | Budget Resorts in Tapola

तापोळा मध्ये खूप सारे ऍग्रो तुरीसम रिसॉर्ट्स आहेत. ज्या रिसॉर्ट मध्ये आम्ही थांबलो ( Shivsagar Agro Tourism, Tapola ) तो खूपच मस्त रिसॉर्ट होता. तापोळा मध्ये फिरण्या सारखी खूप ठिकाण आहेत जे ह्या विडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितले आहेत. तुम्ही जर पूर्ण विडिओ बघितला असेल तर कंमेंट करून विडिओ कसा वाटलं ते नक्की कळवा धन्यवाद.

Shivsagar Agro Tourism, Tapola
Address : Tapola, Vanavli t. ategaon, Maharashtra 412806
Phone : 082759 79721
website : https://myshivsagaragro.com/contact/
https://maps.app.goo.gl/7B1L7bYBdRgos...

Music in this video
Epidemic Sound

Subscribe to my channel - https://bit.ly/3qWhqig

Комментарии

Информация по комментариям в разработке