सभेला दिसणारी पांढऱ्या टोपीची गर्दी वातावरण फिरवणार ? या Gandhi Topi चं रहस्य नेमकं काय ?

Описание к видео सभेला दिसणारी पांढऱ्या टोपीची गर्दी वातावरण फिरवणार ? या Gandhi Topi चं रहस्य नेमकं काय ?

#BolBhidu #MaharashtraElections #GandhiTopi

टोपी. पांढरी टोपी. महाराष्ट्रातल्या गावोगाव दिसणारी. या टोपीतून निघालेल्या सुपीक आयडीयानी महाराष्ट्र घडवलाय. यशवंतराव ही टोपी घालायचे. त्यांच्या साथीने या टोपीने महाराष्ट्रात सहकार आणलाय. कारखाने आणलेत. महाराष्ट्रातले महत्वाचे नेते कधीकाळी या टोपीत दिसायचे. आज फक्त पूजेला वापरतात. टोपीची आठवण व्हायचं कारण सभेला दिसणारी पांढऱ्या टोपीची गर्दी. पांढरी टोपी जिला पूर्वी गांधी टोपी म्हणायचे. इथेच ही टोपी वेगळी आहे. कारण गांधीजी ही टोपी घालायचे नाहीत. नेहरू घालायचे. पण नाव पडलं गांधी टोपी. म्हणजे नावातच ही टोपी स्वतःचा अंदाज लागू देत नाही. या पांढऱ्या टोपीचं महत्त्व आणि रहस्य सांगणारा हा व्हिडीओ.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке