#कोणभारी

Описание к видео #कोणभारी

नमस्कार मंडळी
पुणे, मुंबई, पुणेकर, मुंबईकर हा वाद काही अजून काही संपलेला नाही.
मागच्या वेळी आम्ही पुणेकरांना मुंबई विषयी विचारलं होतं
आणि यावेळी विचारतोय मुंबईकरांना पुण्या विषयी
मुंबईत भेटले युट्युब वरचे सितारे धनंजय भोसले आणि दीपलाईफ (दीपराज वेदपाठक) आणि केली नुसती किडेगिरी
तर हा किडा नक्की शेवटपर्यंत बघा ... बघा मुंबईकरांनी नक्की आणि आपल्याला हा किडा आवडला का नाही ते नक्की कळवा ...


मराठी किडा राम राम मंडळी टी-शर्ट
http://bit.ly/kidatees


#मुंबईकर #पुणेकर #भांडण #मुंबई #पुणे #मजा


चलचित्रण
प्रशांत दांडेकर, विनीत वैद्य

संपादन
अजिंक्य देशपांडे


---------------
लाईक करा, शेअर करा आणि सभासद व्हा    / marathikida  

फेसबुक
  / marathikida  

इंस्ताग्राम
  / marathikida  

ट्विटर
  / marathikida  

Комментарии

Информация по комментариям в разработке