पुण्याचे वेरूळ भुलेश्वर l Bhuleshwar Mandir Pune | Oldest Temple of Maharashtra |Maharashtra Darshan

Описание к видео पुण्याचे वेरूळ भुलेश्वर l Bhuleshwar Mandir Pune | Oldest Temple of Maharashtra |Maharashtra Darshan

पुण्याचे वेरूळ भुलेश्वर l Bhuleshwar Mandir Pune | Oldest Temple Of Maharashtra |Maharashtra darshan

#Bhuleshwar #Bhuleshwar_Mandir #SomnathNagawade

▬▬▬▬Social Media▬▬▬▬
follow me on --
Instagram-   / somnath.nagawade  
Facebook-   / somnathnagawadevlogs  
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
For any business inquiry:-
Email: [email protected]
For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button )
  / somnathnagawadevlogs  
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
भुलेश्वर - पुण्याहून अवघ्या ५० किमी वर असणारे शिल्पाकृतींनी नटलेलं हे एक सुंदर मंदिर . हे एका गडावर आहे . दौलतमंगळ असे या गडाचे नाव. इतिहासात फारसा चर्चेत नसलेला हा गड इसवी सन १६३४ मध्ये विजापूरचे सरदार मुरार जगदेव यांनी बांधला. त्याचे काही बुरूज, एक दरवाजा, पायऱ्यांचा मार्ग, प्राचीन विहिरी, कुंडे, मुस्लिम प्रार्थनास्थळ असे काही अवशेष आजही इथे दिसतात. एकदिवसीय सहल , वनभोजयासाठी उत्तम ठिकाण . नंदीमंडप, अंतराळ, गर्भगृह अशी इथली पुन्हा स्वतंत्र रचना आणि या साऱ्यांवर मुक्तहस्ते केलेले कोरीवकाम पाहून आपण निशब्द होतो . भुलेश्वरची ही सारी शिल्पसृष्टी पाहताना भारावून जायला होते. येथील शिल्पे यवनांच्या आक्रमणात तोडली आहेत. पण या हल्ल्यांनाही पराभूत करत ही शिल्पकला मनाचा ठाव घेत राहते. ह्या मंदिरासमोरून दुरवरचा प्रदेश नजरेत येतो. डोंगर-दऱ्या, झाडी-तलाव, हिरवीगार शेते, छोटी-छोटी खेडी हे सारे पाहताना आणखी सुंदर वाटतं .

Google map link: Pune to Bhuleshwar: Route 1 : https://goo.gl/maps/Zv5syAuH4xwe2a3NA

Route 2 : https://goo.gl/maps/Zv5syAuH4xwe2a3NA

Комментарии

Информация по комментариям в разработке