महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि विभागातील विविध योजना जसे की, कृषि यांत्रिकीकरण, सिंचन साधने आणि सुविधा, फलोत्पादन,कांदा चाळ या मुख्य घटकांसाठी अर्ज मागविले जातात. तर विविध योजनांसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया ही ऑनलाइन असून महाडीबीटी पोर्टल द्वारे लाभर्थ्यांची निवड केली जाते.
तर ही निवड प्रत्येक आठवड्यामध्ये केली जात आसून निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात.
☘️कांदा चाळ घटकासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांची निवड यादी / लॉटरी यादी पाहण्यासाठी : https://www.360agri.in/2022/02/mahadb...
☘️कांदा चाळ साठी अपलोड करावयाची कागदपत्रे: https://www.360agri.in/2022/02/dpr-lo...
0:00 प्रस्तावना
0:17 कांदाचाळ लॉटरी यादी डाऊनलोड कशी करावी?
01:50 कांदा चाळ निवड झाल्यानंतर अपलोड करावायची कागदपत्रे
☘️
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर निवड झाल्यानंतर घटक/बाब निहाय अपलोड करावयाची कागदपत्रे mahadbt portal, mahadbt farmer scheme documents details :
https://www.360agri.in/2022/02/mahadb...
☘️☘️ *नमस्कार शेतकरी बांधवांनो*🙏🙏☘️☘️
🔴महा डीबीटी पोर्टल निवड लॉटरी यादी पाहण्यासाठी :
https://www.360agri.in/2022/01/280120...
🔴उन्हाळी सोयाबीन लागवड, उन्हाळी सोयाबीन फुले संगम KDS 726,Summer Soyabin KDS 726 soybean variety
उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्रज्ञान सविस्तर माहिती करिता या संकेतस्थळाला भेट द्या:
https://www.360agri.in/2021/11/unhali...
🔴 महाडीबीटी पोर्टल वर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अनुदानावरती बियाणे वाटप करीता अर्ज स्वीकृती सुरु झाली आहे.
🟢 यामध्ये शेतकरी विविध पिकांचे नवीन वाण तसेच जुने वाण अनुदानावर खरेदी करीता अर्ज करू शकतात.
🟡 यामध्ये गहू,हरभरा,ज्वारी,करडई, मका,..... इत्यादी पिकांचा समावेश आहे.
🔴 या योजनेअंतर्गत एक लाभार्थी जास्तीत जास्त 02 हे. मर्यादेपर्यंत लाभ घेऊ शकतो.
🌾शेतकरी बांधवांनो आमच्या चॅनल वरील इतर कृषीविषयक व्हिडीओ अवश्य पहा:🌾
🌼सोयाबीन तणनाशक,सोयाबीन तणनाशक फवारणी,सोयाबीन तण व्यवस्थापन,कोणते तणनाशक निवडावे
👉 • सोयाबीन तणनाशक,सोयाबीन तणनाशक फवारणी,सोयाब...
🌼 बीबीएफ पेरणी यंत्र नसेल तर हे करा, बीबीएफ सोयाबीन पेरणी यंत्र, सोयाबीन पेरणी
👉 • बीबीएफ पेरणी यंत्र नसेल तर हे करा, बीबीएफ ...
🌼 तूर सुधारित वाण,तूर लागवड माहिती,तूर पिक व्यवस्थापन,तूर सुधारित जाती,तूर लागवड पद्धत,tur variety
👉 • तूर सुधारित वाण,तूर लागवड माहिती,तूर पिक व...
🌼 पिकांचे खत व्यवस्थापन आता एका अँप वरती, खतांचा एकरी खर्च, खतांची योग्य निवड, सोयाबीन खत व्यवस्थापन
👉 • पिकांचे खत व्यवस्थापन आता एका अँप वरती, खत...
🌼अनुदानावरील बियाणे वाटप करिता महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज कसा करावा यासंदर्भात साठी हा व्हिडिओ अवश्य पहा
👉 • अनुदानावरती बियाणे वाटप अर्ज सुरू | राष्ट्...
🌼शेतकरी बांधवांनो सोयाबीन लागवड करतात तर सोयाबीन या पिकाचे टॉप 10 वाण कोणते आहेत हे पाहण्याकरिता हा व्हिडिओ अवश्य पहा
👉 • सोयाबीन सुधारित वाणांची निवड,सोयाबीन नवीन ...
🌼सोयाबीन पिकाच्या उत्पादनासाठी सोयाबीन पिकामध्ये कोणती खते द्यावीत तसेच सोयाबीन पिकातील खत व्यवस्थापन याकरिता हा व्हिडिओ अवश्य पहा
👉 • सोयाबीन खत व्यवस्थापन,सोयाबीन साठी खते, खत...
🌼रासायनिक खतांची दरवाढ झाली तसेच सध्या बाजारात असणाऱ्या जुन्या व नवीन खतांचा दर किती आहे व डीएपी ही बॅग बाजार मध्ये किती रुपयांना भेटणार या संदर्भासाठी खालील व्हिडिओ अवश्य पहा
👉 • खत दरवाढ नाही, खत दरवाढ मागे, डीएपी बॅग मि...
Follow Us at:
Subscribe YouTube Channel: https://bit.ly/2Tfk4k4
Facebook: / eagroneer
Instagram: / e_agroneer
Telegram: https://www.t.me/eagroneer
Website: https://www.360agri.in/
Disclaimer:
This video is only for Educational purpose and shouldn’t be considered as an advice. Before taking any decision please verify the information provided here and then take the decision at your own risk.
Note:
“If agriculture fails, everything else will fail.” – M. S. Swaminathan, Father of India's Green Revolution
| जय जवान जय किसान |
Информация по комментариям в разработке