कुकरमध्ये २० मिनिटांत काळ्या वाटाण्याचं सांबार/उसळ | रोजच्या जेवणात Kalya Vatanyachi Usal Recipe

Описание к видео कुकरमध्ये २० मिनिटांत काळ्या वाटाण्याचं सांबार/उसळ | रोजच्या जेवणात Kalya Vatanyachi Usal Recipe

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -

कुकरमध्ये २० मिनिटांत काळ्या वाटाण्याचं सांबार / उसळ | रोजच्या जेवणात चविष्ट Kalya Vatanyachi Usal Recipe
काळया वाटण्याची उसळ ( सांबारा ) 
काळा वाटाणा उसळ रेसिपी | चमचमीत व झणझणीत उसळ रेसिपी | सोपी व झटपट होणारी टिफिन रेसिपी | मराठमोळी रेसिपी | मराठी स्टाईल चविष्ट, चवदार उसळ | महाराष्ट्रयीन पद्धतीची उसळ बनवण्याची  सोपी कृती | सर्वांना आवडेल अशी कोंकणी, मालवणी स्टाईल काळा वाटाणा उसळ | Kala Vatana Usal | Chamchamit & Zanzanit Usal Recipe | Easy & Quick Tiffin Recipe | Marathmoli Recipe | Marathi Style tasty Usal | Easy way to make Maharashtrian Style Usal | All Favorite Konkani, Malvani Style Black Peas Usal |
साहित्य | Ingredients
• काळे वाटणे १ वाटी | Black Vatana 1 Cup
• कांदे ( पातळ कापून ) २ मध्यम | Sliced Onion 2 medium
• सुके खोबरे किस १/२ वाटी | Grated Dry Coconut ½ cup
• लसूण पाकळ्या १५ ते १६ | Garlic Cloves 15 to 16
• आले १ इंच | Ginger 1 inch
• हिरवी मिरची १ | Green chilly 1
• कोथिंबीर २ मोठे चमचे | Coriander 2 tbsp
• तेल ३ मोठे चमचे | Oil 3 tbsp
• ठेचलेला लसूण ५ ते ६ पाकळया | Crushed Garlic 5 to 6 Cloves
• टोमॅटो मोठ्या फोडी १ मोठा | Big Pieces Chopped Tomato 1 big
• हळद १/२ चमचा | Turmeric Powder ½ tsp
• गरम मसाला १ चमचे | Garam Masala 1 tsp
• कोंकणी लाल मसाला २ चमचे | Konkani Red Chilly Powder 2 tsp
• मीठ | Salt
• साल काढून बटाटे मोठ्या फोडी १ मोठा | Peeled Potato into big pieces 1 large

Other Recipes
टिफिनसाठी चमचमीत उसळ | सकाळच्या डब्यासाठी खास मसाला वापरून मिश्र कडधान्याची उसळ Tiffin/ Lunch Recipe
   • टिफिनसाठी चमचमीत उसळ | सकाळच्या डब्या...  

खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी मटकीची उसळ /टिफिन रेसिपी 2 Matakichi Usal Recipe | Saritas Kitchen
   • खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी मटकी...  

मोड आलेल्या मटकीची गावरानी झणझणीत रस्सा भाजी। Village style Sprouted Mothbeans Spicy curry Recipe
   • मोड आलेल्या मटकीची गावरानी झणझणीत रस्...  

रोजची थाळी 22 | राधानागरी स्पेशल दुधाची आमटी आणि उसळ | Maharashtrian Masoor Usal and Dudhsaar recipe
   • रोजची थाळी 22 | राधानागरी स्पेशल दुधा...  

काळ्या चण्याची झणझणीत भाजी रेसिपी | खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी चण्याची भाजी/ ChanaBhaji Recipe
   • काळ्या चण्याची झणझणीत भाजी रेसिपी | ख...  

बहिणीची आवडती झणझणीत मटारची उसळ | सारं काही तिच्यासाठी / पेटपूजेसाठी Matar Usal /ft Sharmishtha Raut
   • बहिणीची आवडती झणझणीत मटारची उसळ | सार...  

ऑफिसच्या डब्यासाठी काळ्या घेवड्याची उसळ | खाल्यानंतर चव विसरणार नाही, अशी चमचमीत भाजी Office Tiffin
   • ऑफिसच्या डब्यासाठी काळ्या घेवड्याची उ...  

#काळावाटाणाउसळ #उसळ #कडधान्यउसळ #टिफिनरेसिपी #सरितासकिचनमराठी #KalaVatanaUsal #Usal #KaddhanyaUsal #TiffinRecipe #SaritasKitchenMarathi


Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
   / @saritashomenvlog  
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке