दरवेळी तुम्ही डाव्या किंवा उजव्या विचारांचं असायलाच हवं हा हट्ट का? | Woman Ki Baat With Girija Oak

Описание к видео दरवेळी तुम्ही डाव्या किंवा उजव्या विचारांचं असायलाच हवं हा हट्ट का? | Woman Ki Baat With Girija Oak

#GirijaOak #आरपार

आज आपल्या चॅनलवर पाहुणी म्हणून ठकी आलीय. आधीची ओक आणि आत्ताची गोडबोले असणाऱ्या गिरिजाचं सासर आणि माहेर दोन्ही इंडस्ट्रीतलंच. गिरिजाच्या वडिलांचं आणि सासऱ्यांचं दोघांचं इंडस्ट्रीतलं वलय आणि वजन खूप जास्त असताना, गिरिजाने आपली वेगळी ओळख निर्माण केलेली दिसते. मराठीतच नाही तर हिंदीत सुद्धा आणि नाटक सिनेमातच नाही तर जाहिरातींमध्ये सुद्धा!

बाकी, जाहिरात क्षेत्रातल्या गमती जमाती, डावे उजवे विचार, सवयीचंच झालेलं ट्रोलिंग, मुलाचं पालन पोषण, सासूशी मैत्री अशा अनेक विषयांवर गिरिजा मनमोकळे पणाने व्यक्त झालेली या एपिसोडमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा आणि अशाच भारी मुलाखती पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करुन ठेवा.

Woman Ki Baat Credits:
Producer - Ashwini Teranikar.
Creative Head - Vinod Satav.
Host - Vinod Satav.
Research - Aarya Gramopadhye, Maithily Apte, Shivprasad Dhage.
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination - Sayali Kshirsagar, Maithily Apte.
Camera - Sourabh Sasane & Team / Akki Paranjape & Team.
Video Editing - Sameer Sayyad.
Reel Editing - Ankita Bhosale, Aarya Gramopadhye.
Other Assistance - Sulindar Mukhiya

Комментарии

Информация по комментариям в разработке