तुमची मुलं मोबाईल वर काय बघतात ?

Описание к видео तुमची मुलं मोबाईल वर काय बघतात ?

नमस्कार मंडळी,
रडत्या मुलांना शांत करण्याचा, मुलांना व्यस्त ठेवण्याचा पालकांसाठी सोपा उपाय म्हणजे मोबाईल, मात्र हाच सोपा उपाय मुलांचे भविष्य आणि एकंदरीत आयुष्य अवघड करतो. इंटरनेट मुळे सर्वांनाच एका क्लिकवर हवे ते पाहता येते जे फायद्याचे पण तितकेच घातक ठरत आहे. लहान मुलं P*rnographic content पाहण्याकडे कशी वळतात? Gaming आणि P*rn चा संबंध काय? त्यांना मोबाईल एडिक्शन पासून लांब कसे ठेवावे? P*rn बद्दल मुलांशी योग्यवेळी संवाद करणे किती गरजेचे आणि फायद्याचे आहे? या आणि अशा अनेक गंभीर विषयांवर बोलण्यासाठी आपल्या वैचारिक किडावर आल्या आहेत सायबर-मैत्र संस्थेच्या संस्थापिका सौ. मुक्ता चैतन्य.
हा व्हिडीओ संपूर्ण बघा.. तसेच, तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कळवा.
तुमचे मत कळवा, खाली प्रतिक्रिया द्या.. आणि हा भाग आवडला तर जास्तीत जास्त पसरवा...!

तुमच्या आमच्यातला वक्ता: सौ. मुक्ता चैतन्य.
----------------------------------------------------------------------------
नवीन किडेबाज टी-शर्ट -
https://kidebaj.com/

कर्म टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/karma-bl...

नित्य नूतन हिंडावे टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/nitya-nu...

जगून घ्या टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/jagun-gh...

शिवा टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/shiva-t-...
----------------------------------------------------------------------------
वैचारिक चळवळीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/vk-volunteer

वैचारिक किडावर वक्ता म्हणून येण्यास इच्छुक असणाऱ्यांनी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
00:00 - ओळख
01:47 - Adult Content बघण्याचं प्रमाण वाढलं आहे का ?
03:16 - Adult Content पाहणं कुठल्या वयामध्ये सुरू झालं आहे ?
09:15 - Adult Content पाहण्यामुळे लहान मुलं लवकर वयात येत आहेत का ?
12:02 - Adult Content बद्दल मुलांशी बोलायला हवं की नाही ?
13:57 - मुलांबरोबर Adult Content बद्दल कसं बोलायला हवं ?
15:45 - Adult Content साठी पालकांचे रिएक्शन कसे असतात
18:47 - लहान मुलां पर्यंत Adult Content कसा पोहचतो?
21:46 - आजकालच्या मुलांचे बालपण हरवले आहे का?
----------------------------------------------------------------------------
वैचारिक किडा चे सभासद व्हा:

युट्युब
   / vaicharikkida  

फेसबुक
  / vaicharikkida  

इंस्टाग्राम
  / vaicharikkida  

ट्विटर
  / vaicharikkida  
----------------------------------------------------------------------------
आमच्या इतर वाहिन्या :

मराठी किडा
   / @marathikida  

खादाड किडे
   / @khadadkide  
----------------------------------------------------------------------------
चलचित्रण: प्रशांत शेळके

संपादन: अनिरुद्ध जोशी

दिग्दर्शन: सूरज खटावकर

संकल्पना: प्रशांत दांडेकर

मुखचित्र: ईशा वाळेकर

संपादकीय पुनरावलोकन: भूषण भोंडे

#vaicharikkida #motivation #inspiration #reality #marathi #people #perspective #children #wrongcontent #parenting #content #childrenmentality #adultcontent #gamingindustry #teenage #teenlife #periods #adultage

Комментарии

Информация по комментариям в разработке