Prahar Academy | प्रहार अँकेडमी | पोलिस तथा सैनिक भरती पुर्व प्रशिक्षण केन्द्र

Описание к видео Prahar Academy | प्रहार अँकेडमी | पोलिस तथा सैनिक भरती पुर्व प्रशिक्षण केन्द्र

संस्था परिचय

प्रहार अँकेडमी ही संस्था पोलिस तथा सैनिक ,CRPF,BSF,ITBP,CISF, रेल्वे पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण केन्द्र आहे. ही संस्था ११ जुलै २००९ पासुन कार्यरत आहे या संस्थेमध्ये आत्ता पर्यंत ४००० पेक्षा जास्त विद्दयार्थी यशस्वी झाले आहेत.

जे विद्दयार्थी शारिरीक किंवा मानसिक दॄष्ट्या स्वतःला कमजोर समजुन पोलिस किंवा सैनिकी क्षेत्रात जाण्यास घाबरतात त्या विद्दयार्थ्यांच्या मधील आत्मबल वाढवून त्यांना सक्षम बनवुन त्यांना त्यांच्या यश शिखरावर या संस्थेने आजवर पोहोचवण्याचे कार्य केले आहे व यासाठी ही संस्था प्रसिध्द आहे.

आतापर्यंतच्या यशस्वी झालेल्या विद्दयार्थ्यांमुळे लोकांमध्ये लोकप्रियता अशी वाढली आहे कि प्रहार अँकेडमी म्हणजे

|| हमखास यश ||

Комментарии

Информация по комментариям в разработке