माझा 'अकरावा' व्लॉग | मी लावलेली शेतातील झाडे आणि बरच काही..😊 | My Village Life - Weekly Vlog No. 11

Описание к видео माझा 'अकरावा' व्लॉग | मी लावलेली शेतातील झाडे आणि बरच काही..😊 | My Village Life - Weekly Vlog No. 11

हा माझा सासरकडचा 'अकरावा' Vlog आहे... आज मी तुम्हाला मी लावलेली झाडे दाखवणार आहे... मोठी झालेत झाडे सर्व... भात शेती छान बहरलेली आहे... घरी दोन वासरांसोबत आणि अनन्या-आरोही सोबत माझा छान टाइमपास होतो... इतर शेतीची कामे सुरू आहेत... बाकी मला गावचं जिवन जगताना खूप आनंद होत आहे... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.

काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा.

#Rohi'sLife
#Kokan
#VillageVlog

Комментарии

Информация по комментариям в разработке