रोज जेवणत काय बनवायचं? थाळी 17 | महाराष्ट्रियन रेसिपी | bhindi masala recipe Pavata Rassa सिझनल थाळी

Описание к видео रोज जेवणत काय बनवायचं? थाळी 17 | महाराष्ट्रियन रेसिपी | bhindi masala recipe Pavata Rassa सिझनल थाळी

रोज जेवणत काय बनवायचं? थाळी 17 | महाराष्ट्रियन रेसिपी | bhindi masala recipe Pavata Rassa/ mug varan


या थाळीमध्ये दिलेल्या रोजच्या जेवणाची थाळी, या सिरीज मध्ये आपण रोज नवीन रोज जेवणात बनवता येतील अश्या थाळी पाहणार आहेत. प्रत्येक गृहिणींना पडणारा प्रश्न आज जेवणात काय बनवू? स्वयंपाक बनवण्यापेक्षा काय बनवू हा विचार
करण्यातच जास्त वेळ जातो. म्हणुनच saritas kitchen मध्ये आपन ही साधी थाळी सिरीज चालू केली आहे. यामध्ये आपण वेगवेगळ्या थाळी पाहणार आहोत. मुख्यत्वे करून महाराष्ट्रातील पदार्थ, महाराष्ट्रियन जेवण,
महाराष्ट्रियन स्वयंपाक दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. म्हणजे सर्वांना उपयोगी पडेल अशी थाळी असेल. पण कधीतरी स्पेशल व्हेज थाळी, व्हेज थाळी, होटल किंवा ढाबा स्टाइल पदार्थ पण असतिल म्हणजे घरात काही सण किंवा पार्टी असेल
तर तुम्ही त्या बनवु शकाल. सोबत इतर प्रांतातील थाळी पण जमेल तश्या होतीलच. पंजाबी थाळी, गुजराथी थाळी, नॉनव्हेज थाळी मध्ये मटण थाळी, कोल्हापुरी स्पेशल चिकन थाळी, फिश थाळी, अंडा थाळी,
किंवा गावरान अस्सल मराठमोळी थाळी सुद्धा असणार आहे. सोबतच मी प्रत्येक पदार्थाचे परफेक्ट प्रमाण देत आहे त्यामुळे तुम्हाला जेवण बनवायला प्रॉब्लेम येणार नाही. तसेच काही किचन मधे कमी येणार्‍या टिप्स पण दिल्या आहे म्हणजे
तुम्हाला कामे सोपी होण्यास मदत होईल.


या थाळी मध्ये बनवलेले पदार्थ 3-4 लोकांना पुरतील एवढे आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य :-

मुगाचे डाळीचे वरण रेसिपी :-

पिवळी मूग डाळ पाव वाटी
हळद 2 चिमटी
फोडणीसाठी तेल
मोहरी
जिरे
कढीपत्ता
हिरवी मिरची 2
लसूण 4-5 पाकळ्या
टोमॅटो 1 लहान
हळद पाव चमचा
हिंग
कोथिंबीर

मसाला भेंडी फ्राय रेसिपी / भेंडी मसाला रेसिपी :-
भेंडी 400 ग्राम्स
तेल 3 चमचे
जिरे अर्धा चमचा
कांदा 1 मोठा
लसूण 7-8 पाकळ्या
हळद पाव चमचा
मीठ
मिरची पावडर 1 चमचा
धने पूड 1 चमचे
गरम मसाला पावडर अर्धा चमचा
आमचूर पावडर पाऊण चमचा

पावटा रस्सा भाजी रेसिपी :-
पावटा शेंग अर्धा किलो / बिया दीड वाटी
वाटण :-
सुके खोबरे 2 चमचे
कांदा 1 मध्यम
टोमॅटो 1 छोटा
लसूण 7-8 पाकळ्या
आले 1 इंच
कोथिंबीर
मिरची पावडर 1 चमचा
कांदा लसूण मसाला 1 चमचा
तेल 3 चमचे
मोहरी
जिरे
कढीपत्ता
धने पूड अर्धा चमचा
भाजलेल्या दाण्याचा कूट 2 चमचे
कोथिंबीर

तर saritas kitchen / saritas kitchen recipes मध्ये आज आपण रोज बनवता येईल अशी साधी व्हेज थाळी बनवतोय. या थाळी मध्ये बनवले गेलेले सर्व पदार्थ आपण अगदी कमी वेळात बनवू शकतो.
मुख्य म्हणजे पदार्थ seasonal आहेत. आज आपण पावटा किंवा पोपटी च्या शेंगाची रस्सा भाजी बनवली आहे, कुकर मध्ये पावटा रस्सा भाजी रेसिपी बनवली असल्याने अगदी 5-7 मिनिटांत तयार होते. आणि चवीला उत्तम लागते.
गावरान चवीची पावट्याची आमटी रेसिपी आणि त्यासोबत मस्त चटपटीत मसाला भेंडी फ्राय रेसिपी / मसाला भेंडी रेसिपी मस्त combination आहे. भेंडी भाजी सुद्धा अगदी पटकन 10 मिनिटात होते. भिंडी मसाला रेसिपी
तुम्ही कोणत्याही स्पेशल व्हेज थाळी मध्ये सुद्धा बनवू शकता, साइड dish म्हणून छान लागेल . भिंडी मसाला रेसिपी सोबत मुगाच्या डाळीचे पौष्टिक वरण रेसिपी आहे, फोडणीचे वरण बनवताना खूप सध्या किचन टिप्स सांगितल्या आहेत
त्यामुळे वरण चिकट , गिळगिळीत होणार नाही . मस्त खमंग फोडणीचे वरण होईल . तसेच यामध्ये आपण बनवली आहे काकडीची कोशिंबीर आणि सोबत वरण भात आणि आवडीप्रमाने भाकरी रेसिपी चपाती . दोन्ही छान लागते.
सर्व रेसिपी सोप्या पद्धतीने बनवल्या आहेत . तेव्हा saritarecipes ही व्हेज थाळी नक्की बनवून पहा आणि अभिप्राय comments मधून कळवा .

tar saritas kitchen / saritas kitchen recipes madhye aaj aapan roj banvata yeil ashi rojchya jevanachi thali banvatoy. ya thali madhye banvale gelele sarv padarth aapan agadi kami vela banavu shakato.
mukhya mhanje padarth seasonal aahet. Aaj aapan ya veg thali madhye pavata kinva popati chya shenganchi rassa bhaji recipe banavli aahe. Bhaji cooker madhye banvali asalyane agdi 5-7 minitat tayar hote.
aani chavila chan lagte. gavran chavichi pavatyachi aamati recipe aani tyasobat masat chatapatit masala bhendi fry recipe. Bhendi bhaji recipe suddha agdi patakan 10 minitat tayar hote. Bhindi masala recipe
tumhi kontyahi special veg thali madhye suddha side dish mhanun banvau shakata. Sobat aahe mugachya daliche poushtik varan. Fodaniche varan banavana mi kaahi useful kitchen tips sangitlya aahe mhanje varan r=ekdam khamabg hoil.
chikat gilagilit honar naahi. tasech bajula kakadichi koshimbir recipe aahe aani tyasobat bhakari recipe kinva chapati recipe kahihi banavu shakata.
sarv recipes sopya padhatine banavalya aahet. tevha saritarecipes / saritasrecipes chya hi sadhi veg thali nakki banavun paha.

Recipes learned in this thali / video :

1) pavatyacha rassa recipe / Pavata bhaji recipe
2) masala bhendi fry recipe / bhendi masala recipe / lasuni bhendi recipe / bhindi recipe
3) mugachya daliche varan recipe/ fodaniche varan recipe / varan bhat recipe
4) kakadichi koshimbir recipe
5) bhakari recipe / chapati recipe

#रोजच्याजेवणाचीथाळी #महाराष्ट्रियनरेसिपी #महाराष्ट्रियनथाळी #साधीव्हेजथाळी #थाळी #सरिताकिचनथाळी
#स्पेशलव्हेजथाळी #rojachyajevanachithali #maharashtrianrecipes #specialvegthali
#masalabhendirecipe #bhendimasalarecipe #saritaskitchen #saritasrecipes #saritakitchenrecipes
#saritarecipes #thali

Chapters

आजचा थाळी मेनू 00:00
Introduction 0:22
मुग डाळ वरण 0:50
भेंडी मसाला रेसिपी 1:45
पावट्याचा रस्सा रेसिपी 4:05
फोडणीचे वरण रेसिपी 7:29
महत्वाच्या टिप्स 9:36

Комментарии

Информация по комментариям в разработке