राजधानी रायगडाचे दर्शन Raigad Fort 🚩 | Pranju Pradnu ने केली किल्ल्यावर चढाई | S For Satish | Raigad

Описание к видео राजधानी रायगडाचे दर्शन Raigad Fort 🚩 | Pranju Pradnu ने केली किल्ल्यावर चढाई | S For Satish | Raigad

राजधानी रायगडाचे दर्शन Raigad Fort 🚩 | Pranju Pradnu ने केली किल्ल्यावर चढाई | S For Satish | Raigad #RaigadDarshan #RaigadFort #RajdhaniRaigadFort #sforsatish

आम्ही फॅमिली सोबत रायगड दर्शन करायला गेलो होतो. आदल्या रात्री आम्ही पनवेल ते महाडच्या दिशेने एसटी बसने प्रवास केला. महाडवरून सकाळी आम्ही पाचाड येथे जाण्यास गाडी पकडली आणि रायगडाच्या पायथ्याशी पोचलो. रायगडावर मुलांना घेऊन रायगड सर करण्याची आमची खूप इच्छा होती. लहानपणीच्या आपल्या रायगडाच्या आठवणी आपण आयुष्यभर कधीच विसरणार नाही. लहानपणी शालेय सहलीमध्ये रायगडावर आलो असताना लहानपणीचे दिवस आठवले. स्वराज्याची राजधानी रायगड येथे फॅमिली सोबत लहान मुलांना घेऊन जरूर जावे. आता रोपवे झाला आहे त्यामुळे सहज काही मिनिटात गडावर पोचता येते पण रायगडावर चालत पायी गढ चढण्याची जी काही मजा आहे ती औरच आहे. इतिहास डोळ्यासमोर येतो. महाराज त्यांचे मावळे कसे ये जा करत असतील स्वराज्याच्या काळातील या किल्य्याचे वैभव आपण मनातल्या मनात जाणून घेतो. आम्ही हा संपूर्ण दिवस किल्ला फिरलो. बरीच माहिती मिळवली. मुलांना सांगितली. मुलांनी मोठ्या कुतूहलाने ती समजून घेतली. या भागात आम्ही किल्ल्यावर कशी चढाई केली आणि आम्हाला आलेले अनुभव सांगतिले आहेत. गडावर आणखी आम्ही काय पाहिले ते तुम्हाला पुढच्या भागात बघायला मिळेल. हा व्हिडीओ आवडल्यास जास्तीत जास्त मंडळींना पाठवा. मुलांना जेव्हा कधी सुट्टी पडेल त्या सुट्टीत जरूर रायगड दर्शनाला घेऊन जा. रायगडावर गेल्यावर जी एक ऊर्जा आणि स्फूर्ती मिळते ती वेगळीच असते. तुमच्या रायगड भेटीच्या आठवणी असतील तर आम्हाला जरुर कळवा. आणखी असेच छान छान व्हिडीओ आम्ही तुमच्या पर्यंत घेऊन येत राहू. तुमचे प्रेम असेच काय असुद्या. जय जिजाऊ । जय शिवराय । जय शंभूराजे ।


आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

Комментарии

Информация по комментариям в разработке