Chandika song आदिमाया आदिशक्ती श्री चंडिका माता | Full Video Song| आई चंडिका आई चंडिका

Описание к видео Chandika song आदिमाया आदिशक्ती श्री चंडिका माता | Full Video Song| आई चंडिका आई चंडिका

काव्या एंटरटेनमेंट च्या माध्यमातून सर्व भक्तांच्या भेटीला घेऊन आलो आहोत.
"आदिमाया आदिशक्ती श्री चंडिका माता" Full Video सोंग
***********************************************
   • Chandika devi Documentary | आदिमया आद...  

संपूर्ण माहितीपट लिंक 👆🏻

____________________________________________________
मूळ कथा लेखक - वासुदेव शांताराम पाटील (गुरुजी)
निर्माती - मिनाक्षी भावेश म्हात्रे
सह- निर्माते - कैलाश शांताराम म्हात्रे,हरिश्चंद्र गणपत पटील( चेरू),
मोहन रविंद्र पाटील,जनार्दन पंढरीनाथ म्हात्रे,
सूरेश ह.पाटील, संतोष शांताराम पाटील,
धनेश्वर अनंत भोईर

दिग्दर्शक - महेंद्र गोकुळ भगत
गीत , पटकथा आणि निवेदन - भावेश अनंत म्हात्रे
संगीत - संदिप सुरेश पाटील
गायक - आदर्श शिंदे आणि पद्मजा संदिप पाटील
छायाचित्रण - महेंद्र गोकुळ भगत
छायाचित्रण सहाय्यक - दिनेश केसरीनाथ भोईर
एडिटिंग , विज्युअल इफेक्ट्स आणि एनीमेशन - राकेश केसरीनाथ भोईर

स्टोरीबोर्ड आर्टिस्ट - गणेश सालियन
२ डी ब्याकग्राउंड आर्टिस्ट - राज भुपेश पाटील
प्रकाश योजना - चंद्रशेखर सदानंद म्हात्रे आणि नयन चंद्रशेखर म्हात्रे
कला - भारत भिकाजी प्रधान

संगीत संयोजक : श्री. संजय मराठे

गानवृंद :- कु. कुशल म्हात्रे, श्री. निलेश राणे, कु. तेजस्वी सिंग
कु. प्रज्ञा गावंड, कु.सिद्धी नारकर, कु. सोनम शर्मा ,
कु. महिमा मिश्रा, कु.गायत्री गोपकुमार



#आदर्श शिंदे
#kavya entertainment
#Chamunda Devi Song

ताल वादक: कु. सुजेश मेनन, श्री. सत्यजित जामसांडेकर, कु.
प्रतिक कवळे
सह-तालवादक : कु. प्रतिक कवळे, श्री. दिलीप जाधव

बासरी: श्री. विजय तांबे
सनई: कु. ओंकार धुमाळ
बुलबुलतरंग: श्री. रविंद्र जाधव


ध्वनिमुद्रण :-
१) साउंड सिंथ, अर्नाळा, विरार
ध्वनिमुद्रक: कु. कृपेश कोळी
2) ऑडिओ क्राफ्ट, ठाणे
ध्वनिमुद्रक: श्री. गणेश पोकळे
3)कँबे स्टुडिओज, गोरेगाव, मुंबई
ध्वनिमुद्रक: श्री. कृणाल शाह
4)आजिवासन स्टुडिओज,सांताक्रुझ,मुंबई
ध्वनिमुद्रक:- श्री. मंदार वाडकर

Комментарии

Информация по комментариям в разработке