कर्करोगाशी झुंजत तळेगावमध्ये फुलवली केशराची शेती | MPC News | Pune | Saffron Farming

Описание к видео कर्करोगाशी झुंजत तळेगावमध्ये फुलवली केशराची शेती | MPC News | Pune | Saffron Farming

बी कॉम पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर गौतम राठोड यांनी मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे इथं गॅरेज सुरु केलं. कष्टाला नशिबाची जोड मिळत गेली आणि संसार बहरत गेला. पण सुखी संसाराला दृष्ट लागली आणि गौतम यांना कर्करोगाचं निदान झालं. त्यात त्यांना एक किडनी गमवावी लागली. आजारपणामुळे त्यांना अवजड कामे होत नव्हती. त्यातही त्यांनी खचून न जाता नव्या उमेदीनं एरोफोनिक पद्धतीनं शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये त्यांना यश आलं असून या अथक परिश्रमातून त्यांनी काश्मीर प्रमाणेच उत्तम दर्जाचे केशर तळेगाव दाभाडे इथं बनवणं शक्य असल्याचं सिद्ध करून दाखवलं.


Follow for latest updates
►Website- https://mpcnews.in/
►Instagram-   / .  .
►Twitter-   / pimprichinchwad  

Other News categories
►Pune News - https://mpcnews.in/city/pune/
►PCMC News - https://mpcnews.in/city/pimpri-chinch...
►Maval News - https://mpcnews.in/city/talegaon/
►Lonavala News - https://mpcnews.in/city/lonavala/
►Crime news - https://mpcnews.in/crime-news/
►Entertainment - https://mpcnews.in/entertainment/
► Education - https://mpcnews.in/education/

Комментарии

Информация по комментариям в разработке