मार्गशीर्ष पंचमी स्पेशल नागदिवे|नागदिवे, नागपूजन|मार्गशीर्ष पंचमी विशेष|Nagdive |champashashti

Описание к видео मार्गशीर्ष पंचमी स्पेशल नागदिवे|नागदिवे, नागपूजन|मार्गशीर्ष पंचमी विशेष|Nagdive |champashashti

#पारंपारिकपदार्थ#paramparikrecipe
आज मार्गशीर्ष पंचमी. कुलदैवतेची सहा दिवस चालणारा उत्सव मार्गशीर्ष प्रथमेला सुरू होते. घट बसवले जातात. पाचव्या दिवशी नागदिवे तर सहाव्या दिवशी म्हणजे चंपाषष्टीला भाकरी आणि वांग्याच्या भरताचा नैवेद्य दाखवतात. एकंदरीत काय तर हिवाळ्यात बाजरी गूळ खाल्ला पाहिजे. पूजेच्या निमित्ताने का होईना आपण बनवून खावे म्हणून या पूजा विधी. कुलदैवतेला नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण केला जातो. तिखट गोड बनवून तिखट वरण आमटी बरोबर तर गोड गूळ आणि गाईच्या तुपात खाल्ले जातात. घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी ५/७ असे दिवे बनवतात.
ऋतूमानानुसार आपला आहार असावा म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीत वेगवेगळ्या सणांना वेगवेगळे महत्त्व आहे.

स्ट्रॉबेरी किवी जॅम 👇
   • Видео  

उपवासाचा शिरा /
अॅनिमियासाठी खास रेसिपी 👇
   • उपवासाचा शिरा | ॲनिमियावर गुणकारी रेस...  

फ्रूट पाणी पुरी 👇
   • Pani puri recipe  | Fruit pani puri r...  

पेरूच्या पानांचे मुटके 👇
   • पेरुचे मुटके|स्मरणशक्ती वाढविण्यासाठी...  

उपवास स्पेशल रताळ्याचे गोड काप 👇
   • Видео  

Thank you

Комментарии

Информация по комментариям в разработке