#शिवजयंती_2024

Описание к видео #शिवजयंती_2024

समाजप्रबोधनकार डॉ रामपाल महाराज धारकर हे राष्ट्रीय कीर्तनकार असून सप्त खंजिरी निर्माते सत्यपाल महाराज आणि संदीपपाल महाराज यांच्या मार्गदर्शनातून तयार झालेले एक युवा कीर्तनकार आहेत जे गेल्या १३ वर्षापासून हा समाज प्रबोधनाचा विचार जनमानसात पोहोचवण्याचे काम करत आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगे महाराज तसेच शिव शाहू फुले आंबेडकर हा विचार पोहोचवण्याचे काम करतात कीर्तन बघितल्यानंतर कसे वाटले आपण कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊ शकता काही सूचना करायची असल्यास तेही आपण कमेंट बॉक्समध्ये करू शकता धन्यवाद...
संपर्क - 9881123692 ,8459989463
समाजप्रबोधनकार - डॉ. रामपाल धारकर
हार्मोनियम वादक - सुनीलभाऊ गाईनकर
तबलावादक - पंकज भाऊ मिसळे
साथ-संगत - प्रवीणभाऊ वाघ , पवनदादा कदम
सारथी - सुखदेवभाऊ चिंचोळकर

Комментарии

Информация по комментариям в разработке