खास कोंकणी ढंगाचे 'कोयरी' रिसॉर्ट | Sunandan Lele Cricket

Описание к видео खास कोंकणी ढंगाचे 'कोयरी' रिसॉर्ट | Sunandan Lele Cricket

अरे सुनंदन तू इतका फिरतोस मग आमच्या कोयरी रिसॉर्टला जाऊन ये कि एकदा. माझा मित्र अनिरुद्ध फडके मला म्हणाला. डोक्यात खूप दिवस होते कोयरीला जायचे पण योपग येत नव्हता. अखेर योग्य जमून आला तो जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात.

चिपळूण पासून २६ किलोमीटर वर आणि गुहागर च्या आधी १८ किलोमीटरवर गिमवी गावी कोयरी रिसॉर्ट फडकेंनी वसवले आहे. स्थानिक चाऱ्याच्या दगडाचे भक्कम बांधकाम आणि आणि परिसर छान शेणाने सारवलेला. परिसराची आणि पाहुण्यामची काळजी घ्यायला तत्पर आणि उत्साही नागसेन कदम असे सगळे झकास होते.

हेदवी , वेळणेश्वर आणि व्याडेश्वरचे दर्शन... आमराईची भटकंती आणि तंदूर पापलेट असे सगळेच एन्जॉय केले. त्याचा हा वृत्तांत खास इंटरनॅशनल बकासुर शैलीत . बघा आवडतो का.

तुम्हांलाही हा अनुभव घायचा असेल तर खाली दिलेली लिंक बघा ...
https://www.airbnb.co.in/rooms/285151...
_____________________________________
Sunandan Lele is a cricketer-turned journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under 19 cricket team to interviewing the best sports personalities.

For Brands & Collaborations: [email protected]

Facebook:   / sunandan.lele.7  
Twitter:   / sunandanlele  
Instagram: https://www.instagram.com/lelesunanda...
LinkedIn :   / sunandan-lele  
Please Like, Share & Subscribe.

Комментарии

Информация по комментариям в разработке