रिठ्याचे झाड,केवड्याचे जंगल,नैसर्गिक आंबा बागेतील "माची"|Sushegad Life

Описание к видео रिठ्याचे झाड,केवड्याचे जंगल,नैसर्गिक आंबा बागेतील "माची"|Sushegad Life

Fragrance of Forest Villages .... सुगंधाचे पर्यटन❣️

सुरंगी , बकुळी, केवडा,कोकम, आंबा ,काजू , फणस , वायंगणी भात , रान मेवा चा सुगंध , सारवलेल्या खळ्यात सुकत घातलेल्या मसाल्यांचा सुगंध ...इथल्या वातावरणात दरवळायला सुरुवात झालीय....
पर्यटनातून निसर्ग जीवन शैली आणि कोकणी घरातील , बागायती तील जंगलातील पावसा आधीचे सुगंध आठवणीत साठवायला यायला हवे

Комментарии

Информация по комментариям в разработке