SRPF फॉर्म भरावा की नको डुटी कशी असते गडचिरोली जावे लागते का ?

Описание к видео SRPF फॉर्म भरावा की नको डुटी कशी असते गडचिरोली जावे लागते का ?

मित्रा येणारे पोलीस भरती ही खूप महत्त्वाची आहे व 17000 जागांसाठी होणार आहे तर आपल्याला त्यासाठी मन लावून मेहनत करावी लागेल व आपले सर्व प्रयत्न पणाला लावून आपल्याला मेहनत करायची आहे त्यामुळे मी घेऊन येत आहे 50 दिवसांचे 90 प्लस मार्कांचे चॅलेंज हे चॅलेंज फक्त तुमच्यासाठी आहे जर हे तुम्ही फॉलो केले तर तुम्ही नक्कीच ९० मार्कांच्या पुढे मार्ग पोलीस भरतीच्या मेन एक्झाम मध्ये घेऊ शकता तर झाला हे चॅलेंज एक्सेप्ट असेल त्यांनी कमेंट मध्ये हो किंवा नाही असे टाकावे धन्यवाद

Telegram Link - https://t.me/yadlagalbhartich

Instagram Link - https://www.instagram.com/_oye_prem?i...

Комментарии

Информация по комментариям в разработке