नामा म्हणे...-Yei ho Vitthale Abhang dance performance

Описание к видео नामा म्हणे...-Yei ho Vitthale Abhang dance performance

नामा म्हणे...
चंद्रभागेच्या काठी अठ्ठावीस युगे उभा असलेला, ज्ञानियांचा राजा; तरी संतांचा दास, महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणजे पांडुरंग!
विठ्ठलाची अतीव श्रद्धा भावाने उपासना करणारा संप्रदाय हा 'वारकरी संप्रदाय ' म्हणून प्रसिद्ध आहे. ज्ञानदेवांनी ज्याचा पाया रचला त्या 'भागवत् संप्रदायाचा' आवाररुपी विस्तार श्री संत नामदेव महाराजांनी केला, की ज्यांना सद्गुरू भेटी पूर्वीच पांडुरंगाने दर्शन दिले.
"येई हो विठ्ठले" या अभंगातून नामदेव महाराज पांडुरंगाला आर्ततेने भेटी देण्यासाठी विनवतात.

'जय जय रामकृष्णहरी|'

Music composition:Suresh Wadkar

Choreography:Kavita Tholpady

Edited by:Aarti Joshi

#bharatanatyam#classicaldancers#classicaldance#ashadiekadashi#abhang#pandharpur#wari#lockdown#dance

Комментарии

Информация по комментариям в разработке