Margshirsh Guruvar Puja Kashi Karavi? Kalash Kasa Sajvava? | KA3

Описание к видео Margshirsh Guruvar Puja Kashi Karavi? Kalash Kasa Sajvava? | KA3

Margashirsha Guruvar Vrat: मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजा विधी, नियम व वैभवलक्ष्मी घट मांडणी कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती | मार्गशीर्ष गुरुवार: पूजा करण्याची योग्य पद्धत
यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात 13 डिसेंबर पासून होणार आहे. तर पहिला गुरूवार 14 डिसेंबर दिवशी आहे. मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात 12 डिसेंबरच्या रात्री 6.24 वाजता अमावस्या संपल्यानंतर होणार आहे. मार्गशीर्ष मासारंभ 13 डिसेंबरला असून या महिन्याची सांगता 11 जानेवारी दिवशी संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा महालक्ष्मी व्रतासाठी 4 गुरूवार पाळले जाणार आहेत.
मार्गशीर्ष महिन्यात दर गुरूवारी महालक्ष्मीचं प्रतिकात्मक रूप म्हणून घट बसवण्याची रीत आहे. घटाला महालक्ष्मीच्या वेशात सजवलं जातं. हार-वेणी अर्पण करून दर गुरूवारी पूजा केली जाते. सकाळ-संध्याकाळ घटाची पूजा करून दिवसभराचा उपवास महिला ठेवतात. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरूवारी उद्यापन करताना महिलांसाठी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या निमित्ताने सवाष्ण महिलांना घरी बोलावून त्यांना हळदी कुंकू आणि वाणात एखादी भेटवस्तू दिली जाते.
#margashirshaguruvarvrat #margashirshaguruvarpujavidhi #margrshirshguruvarghatsthapana #margrshirshguruvarpuja #margrshirshguruvarpujasahity #lokmatbhakti

लोकमत भक्तीचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
https://whatsapp.com/channel/0029Va9T...

Subscribe -    / @lokmatbhakti  

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.

Комментарии

Информация по комментариям в разработке