LIVE: महाराष्ट्रातील महायुतीच्या राजकारणावरून RSS ची भाजपवरची नाराजी वाढलीय का? | Devendra Fadnavis

Описание к видео LIVE: महाराष्ट्रातील महायुतीच्या राजकारणावरून RSS ची भाजपवरची नाराजी वाढलीय का? | Devendra Fadnavis

---------
#AajchamuddaonMumbaiTak #RSS #DevendraFadnavis
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. या निकालाबद्दलचे विश्लेषण करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्नित साप्ताहिक विवेकमधून भाजपला आरसा दाखवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणे भाजप कार्यकर्त्यांना आवडलेले नाही, असे म्हणत भाजप नेतृत्वाला सुनावण्यात आले आहे. याच विषयावर आहे आजचा मुद्दा...की महाराष्ट्रातील राजकारणावरून संघाचं भाजपशी फिस्कटलंय का?
सहभागी झालेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी,ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे, ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे आणि News 9 Plus चे सिनिअर एडिटर किरण तारे
#RPT0155


🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке