2BHK Bungalow With 3.25 Gunthe Plot In Sindhudurg!!!

Описание к видео 2BHK Bungalow With 3.25 Gunthe Plot In Sindhudurg!!!

सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यात ओरोस म्हणजेच सिंधुदुर्गनगरी येथे 3.25 Gunthe NA Plot आणि 2BHK बंगला उपलब्ध झालेला आहे. पाण्यासाठी विहीर जागेमध्ये आहे. तसेच नारळाची आणि अन्य झाडांची लागवड केलेली आहे. पूर्णपणे सुस्थितीत हा बंगला ठेवण्यात आलेला आहे. पूर्णपणे वाडीवस्तीत हा बंगला आहे. साधारण 1000 Sq.ft ह्या बंगल्याचा बिल्टअप एरिया आहे. सदर बंगला लोडबेरिंग स्वरुपाचा आहे.

Single Owenar
Seaprate 7/12
Seaprate Map
Clear Title Property.
3.25 Gunthe NA Plot with 2 BHK Bungalow.

◼️Nearby:-

Mumbai Goa Highway:- 800 Mtr
Oras Market:- 1.5 Km
Oras Railway Station:- 2.5 Km


📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.

◼️Contact For More Details:-

Aaradhana Property Consultancy & Dealer.

Atharv Kunte.
7721951768

Deep Joshi.
9421916830

Call Time:- 10 Am to 6 Pm.

Telegram channel link:
https://t.me/+47WxEWSHw-c5MjU1

Join this channel to get access to perks:
   / @aaradhana_property.  

Комментарии

Информация по комментариям в разработке