सौ. विद्या जोशी, अमेरिकाविषय – भारता बाहेरील भारत

Описание к видео सौ. विद्या जोशी, अमेरिकाविषय – भारता बाहेरील भारत

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने १ मे १९०५ रोजी नाशिक वसंत व्याख्यान मातेचा शुभारंभ झाला,महात्मा गांधी पंडित, मोतीलाल नेहरू ,पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वलभभाई पटेल, स्वातंतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आचार्य विनोबा भावे ,प्रल्हाद केशव अत्रे ,भारतरत्न लता मंगेशकर ,जयंत नारळीकर ,आदी महान विभूतींनी वेळोवेळी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले आहेत गेल्या ९९ वर्षा पासून १ ते ३१ मे सलग महिनाभर नाशिक च्या गोदाकाठावर व्याख्यान मालेचा ज्ञानयज्ञ हजारो श्रोत्यांच्या उपस्थितीत सुरू असतो.

Комментарии

Информация по комментариям в разработке