Konkan, Jungle, Trekking आणि उजाड माळरान आडवाटेवर लागणारा आणि भुलवणारा Chakwa खरंच असतोय का ? I चकवा

Описание к видео Konkan, Jungle, Trekking आणि उजाड माळरान आडवाटेवर लागणारा आणि भुलवणारा Chakwa खरंच असतोय का ? I चकवा

#BolBhidu #Chakwa #Harishchandragad

एक जण सांगत होता, कोकणात खविस, झोटिंग, जखीण आणि हडळ अशी सतरा प्रकारची भूतं असतात. पण चकवा लागणं हा प्रकार सगळ्यात भयंकर. आपण सारखं सारख एकाच जागी येतो तसच काहीसं चकव्यात होतं. आपण एकवेळ भूत आलंय म्हणून पळून तरी जाऊ शकतो, पण चकव्या पासून पळणार कसं ? पळून पळून येणार एकाच ठिकाणी... असा असतोय चकवा.

याला काही जण भुताटकी म्हणतात, काही जण भूलनवेलीमुळे आलेली गांगारी म्हणतात, तर काही जण याला फक्त भास म्हणतात. पण ट्रेकिंगला जाणाऱ्यांना, रात्रीचं काळोखात फिरणाऱ्यांना किंवा कोकणात फिरताना चकवा लागतो. कोण काहीही म्हणो, पण चकवा खरंच असतोय का ? असला तर चकव्यात नेमकं होतंय काय ? पाहुयात या व्हिडीओतून

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке