स्पेशल रेसिपी - घाटावरचा मेथी पल्ला | आजचा पौष्टिक मेनू | करणारि व्यक्तीही खुश आणि खाणाराही |

Описание к видео स्पेशल रेसिपी - घाटावरचा मेथी पल्ला | आजचा पौष्टिक मेनू | करणारि व्यक्तीही खुश आणि खाणाराही |

आजचा पौष्टिक मेनू आहे, घाटावरचा मेथी पल्ला, कांद्याची आमटी, बटाट्याची कोशिंबीर आणि कैरीची चटणी. हे सर्व पदार्थ साधे जारी असले, तरी एकाच जेवणात एकत्रित खाल्ले, तर जेवणाची रंगतच वाढते.
हा पौष्टिक मेनू तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀

Ingredients:-
घाटावरचा मेथी पल्ला / Ghatavarcha methi palla:-
Oil (तेल) :- 1.5 - 2 tsp
Mustard seeds (मोहरी)
4-5 hrs soaked, half katori chickpea daal (४-५ तास भिजवलेली, अर्धी वाटी हरभर्‍याची डाळ)
Green chilli + coriander leaves (हिरवी मिरची + कोथिंबीर)
Turmeric powder (हळद)
Cumin seeds (जिरे)
Sorted, washed & chopped Fenugreek leaves (निवडून, धुवून, चिरलेली मेथीची पानं) :- 4-5 katori
Tamarind extract (चिंचेचा कोळ)
Chilli powder (तिखट)
Asafoetida (हिंगं)
Water (पाणी)
Salt as per taste (चवीनुसार मीठ)
1 tsp Oil + Mustard seeds (१ चमचा तेल + मोहरी)
Crushed garlic (ठेचलेला लसूण)
Turmeric powder & chilli powder (हळद आणि तिखट)
Roasted dry coconut & poppy seeds masala (भाजलेलं खोबरं आणि खसखस मसाला) :- 1-1.5 tsp

कांद्याची आमटी / Onion amti:-
Cooked Drumsticks (उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा)
Cooked toor daal (शिजवलेलं वरण)
Goda masala (गोडा मसाला) :-1 tsp
Chilli powder (तिखट)
Tamarind water (चिंचेचं पाणी)
Jaggery as per taste (चवीनुसार गूळ)
Salt as per taste (चवीनुसार मीठ)
Oil (तेल) :- 1 tsp
Mustard seeds (मोहरी)
Curry leaves (कडीपत्ता)
Chopped onion (चिरलेला कांदा)
Asafoetida (हिंगं)
Turmeric powder & chilli powder (हळद आणि तिखट)

बटाट्याची कोशिंबीर / Potato raita:-
Cumin seeds (जिरे)
Asafoetida (हिंगं)
Cooked & mashed potato + Coriander leaves (उकडून बारीक केलेला बटाटा + कोथिंबीर)
Salt as per taste (चवीनुसार मीठ)
Sugar as per taste (चवीनुसार साखर)
Whipped curd (घोटलेलं दही)

कैरीची चटणी / Raw mango chutney:-
Grated raw mango + cumin seeds + green chilli + salt as per taste + coriander leaves + jaggery for taste (किसलेली कैरी + जिरे + हिरवी मिरची + चवीनुसार मीठ + कोथिंबीर + थोडासा गूळ)
Asafoetida (हिंगं)

--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------
#पौष्टिक #मेनू #आज_काय_मेनू #आजचा_मेनू #healthy #poushtik #menu #lessoilfood #समर_रेसिपी #summerrecipe #fenugreek #raita
पोष्टिक मेनू कसा करावा, पौष्टिक रेसिपी, कमी तेलातला स्वयंपाक, मेथीची भाजी, मेथीची पौष्टिक रेसिपी, कांद्याची आमटी, आमटी रेसिपी, आमटी कशी करावी, बटाट्याची कोशिंबीर, कैरीची चटणी, चटणी कशी करावी, healthy menu, healthy recipes, how to make healthy menu, methichi bhaaji recipe, fenugreek recipes, kandyachi aamti, onion aamti, batatyachi koshimbir, potato raita, raw mango chutney, kairichi chatani, पौष्टिक, मेनू, आज काय मेनू, आजचामेनू, healthy, poushtik, menu, less oil food, समर रेसिपी, summer recipe, fenugreek, raita,

Комментарии

Информация по комментариям в разработке