तुपाच्या फुलवाती|मार्केट पेक्षाही स्वस्त,सुंदर फुलवाती एकदाच बनवा आणि हवं तेव्हा वापरा ghee diyabati

Описание к видео तुपाच्या फुलवाती|मार्केट पेक्षाही स्वस्त,सुंदर फुलवाती एकदाच बनवा आणि हवं तेव्हा वापरा ghee diyabati

सणासुदीचे दिवस असले की अनेक पूजापाठ करावे लागतात आणि मग पूजा विधी म्हटलं की देवाची आरती आलीच तर आरतीसाठी तुपाच्या फुलवाती जर तयार असतील तर काम अगदी सोपं होतं वेळ वाचतो आणि तेल किंवा तूप सांडण्याची झंझट राहत नाही तर आज आपण मार्केटमध्ये मिळतात अगदी तसेच तुपाच्या फुलवाती घरच्या घरी अतिशय झटपट कशा तयार करायच्या ते बघणार आहोत आणि ह्या फुलवती बराच वेळ जळतात आणि अतिशय बजेटमध्ये तयार होतात . तर हा व्हिडिओ आपल्याला निश्चितच उपयोगी ठरेल याची मला खात्री आहे .व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा ,आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा .धन्यवाद🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке